Skip to main content

75+ { Best } Father Birthday Status In Marathi 2020

Father Birthday Status In Marathi

Father Birthday Status In Marathi
Father Birthday Status In Marathi

Father Birthday Status In Marathi are very emotional types of status for marathi boys and girls because they love their parents so much. In Maharastra Father is like a god for children. That why when their father birthday comes they need father birthday status for whatsapp in marathi for share their feeling through whatsapp status.
 1. प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 2. बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 3. जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत ...हैप्पी बर्थडे बाबा 
 4. माझा रुबाब, माझा Attitude, माझा Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडे
 5. जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 6. प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम ...हैप्पी बर्थडे बाबा ... Love you बाबा 
 7. बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, जो स्वतःसाठी सोळून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम ... हैप्पी बर्थडे बाबा 
 8. माझा बाबा माझे support टच नाही माझे best friend पण आहेत, ते माझा life चे star आहे ... अस्या माझा जीवनाच्या Star ला हैप्पी बर्थडे 
 9. बाबा तुमी तुमचे जीवन माझ्या स्वप्नानसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता, बाबा, तुमी माझा वर खूप प्रेम करता, Thanks तुमचा प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा... आणि हैप्पी वॉल बर्थडे 
 10. खूप लोक हे देवावर विसवास करत नाही कारण त्यांनी माझा बाबाला आजून बघितले नाही ...हैप्पी वॉल बर्थडे बाबा 

Birthday Wishes In Marathi For Father

Birthday Wishes In Marathi For Father
Birthday Wishes In Marathi For Father

 1. तुमीच मला शिकवले के या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले के महणत कशी करतात, तुमीच मला आज मी जो आहो ते बनव ले बाबा ... love you बाबा ... आणि हैप्पी बर्थडे 
 2. एकच तर जागा आहे जीत माझ्या प्रत्येक चुकीची माफी आहे, माझा प्रत्येक वाईट गोष्टी ची माफी आहे ते माझे बाबा तुमची चे मन ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्या आपल्या मरण परंत देते ... हैप्पी बर्थडे बाबा 
 4. लाडानी आपल्याला हातात घेतात, उचलून जे आपल्या Face वर Smile आणतात ... माझा सामील चे reason माझे बाबा ... हैप्पी बर्थडे 
 5. हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा माझे hero, माझे support, माझा problem चे solution 
 6. आनंदाचा प्रत्येक Minute माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात माझा हातात असतो ...हैप्पी बर्थडे बाबा 
 7. मन पाहिजे तर माझा बाबा सारखे मोठे पाहिजे नाही तर नाही पाहिजे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 8. जे खिशात १०० रुपय जरी असले तरी ते स्वतावर खर्च न करतात माझा वर करतात असल्या माझा best हिरो माझा बाबाला हैप्पी बर्थडे 
 9. शोक तर फक्त बाबा च्या पैशानी पूर्ण होतात स्वताचा पैशानी तर एक साधी जरुरत पण पूर्ण होत नाही ... हैप्पी बर्थडे father 
 10. मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत बर का ... बाबा हैप्पी बर्थडे 

Dad Birthday Status In Marathi

Dad Birthday Status In Marathi
Dad Birthday Status In Marathi

 1. आई जर हातात ठेउन आपल्याला हे जग दाखव ते ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला डोक्यावर उचलून हे जग दाखवतात ... हैप्पी बर्थडे बाबा 
 2. बाप काय असतो त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक पण मिळून तुमाला नाही समजू शकतात बारा का हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा 
 3. लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील जे लागले तेवढे पैसे देतात पण मला तर माझा बाबा चे बँक व्हायचे आहे ... हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबा ला 
 4. बाबा खूप आठवण येते तुमची, तुमचा त्या खोट्या रंगाची ....हैप्पी बर्थडे बाबा love you so much 
 5. आपले बाबा किती पण जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो, टीचर, inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात ...हैप्पी बर्थडे my hero my dad 
 6. माझा Life चा गुरुर म्हणजे माझे बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 7. मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे Best बाबा आहा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 8. बाबा तुमी माझासाठी खूप काही करता आता मला एक chance द्या के मी तुमचासाठी काही तरी करू शकेल ...हैप्पी बर्थडे बाबा ... stay blessed and happy   
 9. माझा Life च Best Gift जे देवानी मला दिले आहे ते म्हणजे तुमी बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 10. बाबा म्हणजे ते जे बिना काही demand आपल्या सर्व Responibility उचलतात ...आपल्या मागे उबे राहून आपल्याला problem सोबत fight करण शिकवतात .... अस्या माझा Lifeline माझा Support ला हैप्पी बर्थडे 

Happy Birthday Baba In Marathi

Happy Birthday Baba In Marathi
Happy Birthday Baba In Marathi

 1. बाबा हैप्पी बर्थडे आणि खूप मोठा वाला Thanks तुमाला के तुमि बिना काही अपेक्षा मला एवढे प्रेम आणि माझी एवढी काळजी करता 
 2. देवानी दिलेला Best गिफ्ट म्हणजे आपले बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. मुलानंसाठी त्याचा सर्वात best gift त्याने बाबा असतात आणि बाबा साठी त्याचे best gift त्याचे मुलां मुलीची smile असते ... हैप्पी बर्थडे पप्पा 
 4. बाबा Thanks तुमचा Support आणि Guidance साठी, तुमचा साथ साठी, तुमचा प्रेमा साठी हैप्पी बर्थडे I Love You So Much 
 5. माझी आन बाण आणि शान म्हणजे माझे बाबा, ते फक्त माझे बाबा नाहीत माझा आभिमान आहेत, माझा घमंड आहे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 6. बाबासाठी आता काय बोलावं जेवढे बोलावं ते तेवढे कमीच पाडाव, बाबा तुमी फक्त व्यक्ती नाही तुमी आपला Family चे सर्वात किमती दागिने आहा... हैप्पी बर्थडे बाबा 
 7. जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 8. जेवा आई रागावते आणि कोणी तरी खूप आपल्याला बगुन हस्ते, आपल्याला चिडवते, नंतर आपल्या कडून बोलते तो व्यक्ती म्हणजे बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 9. बाबा happy birthday ... बस तुमाला एवढेच बोलायचे होते के तुमी या जगाचे सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा ... love you baba 
 10. आपल्या इच्छा साठी जो जगतो, आपल्या साठी जो करंज्यात जगतो तरी आपली सर्व मागणी पूर्ण करतो तो व्यक्ती म्हणजे देवाचे दुसरा रूप म्हणजे आपले बाबा ...हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Status For Father From Daughter In Marathi

Birthday Status For Father From Daughter In Marathi
Birthday Status For Father From Daughter In Marathi

 1. मुलीनसाठी कोणता मुलगा prince असू शकतो पण त्याचा Life चा King फक्त एक असतो ते म्हणजे त्याचे लाडके बाबा ...बाबा हैप्पी बर्थडे 
 2. या जगातले सर्वात मोठे Gift हे माझा बाबा ने मला दिले आहे कारण त्यांनी माझा वर स्वता पेक्ष्या जास्त विसवास केला आहे .... हैप्पी बर्थडे बाबा आणि Thanks तुमचा Trust साठी 
 3. सर्व मुलींना त्याचा बाबा सारखा नवरा हवा असते कारण या जगात सर्वात जास्त Care एका मुलीची फक्त त्याचे बाबा करतात ...हैप्पी बर्थडे पापा 
 4. माझे पहिले हिरो माझे पहिले प्रेम माझे पहिले मित्र माझे बाबा ... लव्ह you बाबा ..हैप्पी बर्थडे 
 5. मुलीच्या प्रत्येक प्रॉब्लेम चे solution हे त्याचे बाबा असतात जे प्रत्येक प्रॉब्लेम मधी त्याचा सोबत उबे असतात ... हैप्पी बर्थडे dad 
 6. मुलींची आणि मुलाची सर्वात मोठी Strength म्हणजे बाबा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 7. मुलीवर सर्वात जास्त जे प्रेम करतात ते असतात बाबा, मुलीचा हात दारुण जे त्यांना चालना शिकवतात ते असतात बाबा, जे मुली सोबत तिचा प्रत्येक प्रॉब्लेम मधी नेहमी उभे असतात बिना काही demand ते असतात बाबा ... love you बाबा हैप्पी बर्थडे 
 8. बाबा तुमीच माझ्यावर नेहमी विसवास केला आहे, माझा साथ दिला आहे, तुमचा साठी मी जेवढे बोलू शकते ते सर्व कमी आहे, धन्यवाद बाबा तुमचा साता साठी .. हैप्पी बर्थडे बाबा 
 9. जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 10. बोट पकडून ज्यांनी मला चालणं शिकवले, स्वताची झोप सोळून ज्याने मला झोपवले, स्वताचे सर्व दुःख लपउन ज्याने मला नेहमी हसवले, अस्या माझा बाबा ला हैप्पी wala बर्थडे 

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

 1. जे प्रेम मी विचार करून पण कधी विसरू शकत नाही ते प्रेम म्हणजे माझा बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा
 2.  ज्याचा साठी मीच त्याचा पूर्ण जग आहो, ज्याचा मनात फक्त मीच आहो असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 3. बापाचं मनच एक अशी जागा आहे जिते आपल्या प्रत्येक चुकीसाठी माफी आहे नाही तर जगात तर छोटा छोटा गोष्टी साठी सुद्धा भांडण आहे ....हैप्पी बर्थडे बाबा 
 4. माझी Smile ज्याचा मुळे आहे ते व्यक्ती फक्त माझे बाबा आहे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. १००० वेळा मरून पण जो फक्त आपल्या ख़ुशी साठी जगतो तो असतो बाप ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Father In Marathi Language

Birthday Wishes For Father In Marathi Language
Birthday Wishes For Father In Marathi Language

 1. कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो ... हैप्पी बर्थडे बाबा
 2.  कडक उन्हात जो माझासाठी सावली आहे, मेळ्या मधी जो माझे पाय आहे, जो माझा life चा जगण्या च Reason आहे, त्याला म्हणजेच माझा बाबा हैप्पी बर्थडे 
 3. माझ्या जीवनाचा Idol तसेच inpiration म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 4. मी हरल्यावर पण जो मला Support करतो आणि बोलतो परत कर ... पूर्ण होणार ते ... असल्या माझा मोटिवेशन म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 5. तुमी जरी जीवनात किती पण मोठे किंवा अमीर झालेत तरी ज्याचा पुढे तुमाला नेहमी डोके झुकवा लागते ते म्हणजे आपले लाडके बाबा ... हैप्पी wala बर्थडे बाबा ... love you so much 

Birthday Wishes For Father From Son In Marathi

 1. जगातल्या सर्वात Best मित्राला जो माझा साथ कोणताच problem मधी सोडत नाही, माझा सोबत नेहमी उब असतो माझे सारे खरचे उचलतो, अस्या माझा best friend माझेच माझा Sweet बाबाला हैप्पी वॉल बर्थडे 
 2. जीवनात जे सर्वात Important आहे ज्यांनी मला हे जीवन दिले आहे त्याचा साठी माझा जीव पण मी दिला तर कमी आहे असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 3. मी भटकल्या वर जो परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो मला खूप प्रेम करतो आणि मला ते समजू सुद्धा देत नाही असल्या माझा best बाबा ला हैप्पी बर्थडे 
 4. बाबा सोबत असले ना तर असे वाटते आपल्या कळे या जगात सर्वच आहे ... आणि आपले सर्व शोक पूर्ण होत आहेत ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. आज जेवा नौकरी वर जातो ना तर कळते के शोक तर फक्त बाबा पूर्ण करतात ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Father In Marathi Language Text

 1. आई नंतर सर्वात जास्त Care जे आपली करतात ते असतात बाबा ... लव्ह यु बाबा ... हैप्पी बर्थडे बर्थडे 
 2. जसा सूर्य आकाशात चमकतो तशी तुमची Smile या जगात चमको, आणि तुमाला खूप मोठा आयुष्य लाबो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. कोणती मजबुरी नसते, कोणाची भीती नसते जेवा बाबा सोबत उबा असतो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 4. स्वताच्या लेकरात ज्याला पूर्ण जग दिसतो आणि आपले पूर्ण जीवन त्याचासाठी तो जगतो, तो म्हणजे माझा बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. जेवा बोलता पण नव्हते येत तेवा पासून जो आपले शोक बिना बोले पूर्ण करतो तो म्हणजे बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Baba In Marathi

 1. माझा Life चा Best Support System म्हणजेच माझे वडील ..... हैप्पी वॉल बर्थडे 
 2. ज्याचा कडून आपण प्रत्येक problem सोबत Fight करण शिकतो ते असतात बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. कठीण वेळे मधी पण जो हसतो आणि आपल्याला हसन शिकवतो ते असतात आपले वडील ....हैप्पी बर्थडे बाबा 
 4. हे जीवन कस जगतात, कोना सोबत कस राहतात, हे सांगून आपल्याला जगणे शिकणारे बाबा असतात ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. ज्येवा कधी जीवनात खूप टेन्शन येते ना तेवा बाबा च्या एक Hug जे शांती देतो ना ते शांती या जगात कुठे नाही मिळत बर का ... हैप्पी बर्थडे बाबा 

Related Post - 
Last Words,

Thanks for reading my post Father Birthday Status In Marathi, If you like this article then please share this to your Father and if you want to tell anything about this post then comment in the comment section of this article. Bye Bye

Comments

Popular posts from this blog

100+ { Best } Friendship Status In Marathi 2020 : Friendship Quotes In Marathi : Friendship Shayari In Marathi

Friendship Status In Marathi
Best Friendship Status In Marathi - हे महाराष्ट्रतील मित्रांना त्याचा मित्रांशी जोडतात. Friendship म्हणजेच मैत्री हे आपला सर्वाचा life चा एक खूप महत्व पूर्ण भाग आहे. Friendship शिवाय आपण सर्व आपले जीवनाचा विचार सुद्धा करू नाही शकत. म्हणून मी तुमचा friendship चा feeling share करण्यासाठी हे post friendship status in marathi लिहली आहे

Best Friendship Status In Marathi
मैत्री ते नाही जात लोक जीव देतात, मैत्री तर ते आहे जात मित्राचे दुःख बिना बोले ओडकतात

friend तर तो असतो जो अपल्याला कधीच Judge नसतो करत आपण काही वाईट केले तेरी तो आपला सात सोडत नाही

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही

लाख मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्र बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते

फोटो वगैरे चा तर शोक नाही मला पण माझी एक friend आहे तिला माझा फोटो शिवाय झोप नाही येत

जेवा life ची battery low असतेना आणि कोणता पण family member सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो

काही…

100+ { Bhari } Birthday Status For Sister In Marathi 2020

Birthday Status For Sister In Marathi
Birthday status for sister in marathi are the wishes, messages and sms for sister birthday which marathi peoples in maharastra use for whatsapp status. And show their feeling and love to their Sister. पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या.....माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे  Bd…

25+ { Tapori } Happy Birthday Status In Marathi 2020

Tapori Birthday Status In Marathi 
Tapori Birthday Status In Marathi ( Tapori Birthday Wishes In Marathi )  हे maharastra मधी खूप खूप प्रसिद्द द आहे birthday साठी. लोकांना आप आप ली भाषा खूप आवडते.

Tapori Birthday Wishes In Marathi
College Heरo, मनानं दिलदार राजा..... # बोलनं Kdk, वागणं kdk HOT Personality चे मालिक....सतत आपला hairstyle ने Girls ला #Impress करणारे .............दिसायला हिरो वरुण पण smart आणि cool , Chocolate बॉय............ आपले लाडके BHau............12 15 पोरिंच्या मानत राहणारा , त्याना Premat पागल मानत राहणारा.................मुलींमधे #chocolate-boy या नावाने प्रसिद्द असलेले,.................5 मुलींनी Proposeकेलेले, 4 मुलींना, नकार दिलेले,10 मुलींना WAiting वर ठेवलेले,............आणि #त्यातील एकीला #Vahini बनवणारे.....amcha Builder, amcha hero............cute aani handsome GuY आपला BHAU.......#त्याला वाढदिवसाच्या मुलीचा पप्या भरून शुभेच्छा


वर्षात असतात ३६५ दिवस आणि महिनत असतात ३० ३१ दिवस आणि हफतात असतात फक्त ७ दिवस तात असते एक माझा सर्वात आवडीचा आणि Important दिवस तो मं…

100+ Marriage Anniversary Status In Marathi 2020

Marriage Anniversary Status In MarathiMarriage Anniversary Status In Marathi ( Marriage Anniversary Wishes In Marathi ) Are So Important For MarathiPeoples To Wish Their Close One On Their Marriage Anniversary. नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची, आणि आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे देवाची ।।। Happy Marriage Anniversary  तुमचे हे नाते खूप गोळ आहे, म्हणून तर सोबत तुमचे जीवन सुंदर आहे... Happy Wedding Anniversary तुमच हे प्रेम असेच वाळत राहो आणि तुमचे नाते हे नेहमी असेच सुंदर राहो ... Happy Marriage AnniversaryWish करतो मी तुमाला तुमचा सालगीऱ्याला, असेच तुमि आनंदी राहो हे प्राथना करतो मी देवाला ...देव करो तुमच्यावर कधीच कोणती problem नाही यो आणि तुमची हे Smile नेहमी अशीच राहो ...तुमची जोळी कधी ना तुटो, देव करो तुमी एक मेका सोबत कधी ना रागो भरो , Happy Anniversary  Marriage Anniversary Wishes In Marathi असेच एक होउन तुमी हे जीवन काळावं आणि तुमी दोगांचे हे जीवन असेच आनंदी राहो  देवांनी तुमची हे जोळी अशी बनवली के सर्वे देत आहे बधाई, आणि तुमाला लग्नाचा सालगीरेची लाख लाख बधाईएक दुसऱ्याचा हात कधीच स…

90 + { Dadagiri } Bhaigiri Status In Marathi 2020

Bhaigiri Status In Marathi
Bhaigiri Status In Marathi ( Dadagiri Status In Marathi ) are one of the most famous status in marathi boys in maharastra. To show their bhaigiri  dadagiri attitude to the people Bhaigiri status are so helpful. Thats why i right this post to help those Marathibhai and dada to show their feeling to other through their whatsapp status. या जगात फक्त त्याची चालते जो लोकांचा मनावर राज करते ...कारण तस तर मग कोंबड्याचा पण डोक्यावर ताज असतो पलान तर या जगाने बनवले मला मी तर फक्त माझा pillu चा मनाचा राजा आहो बर का तू जर खराब आहे तर मी तुझा बाप आहे बेटा म्हणून हद्दीत राहा अरे वेळा तुला काय माहिती के ज्याचा तू status वाचत आहे तो तुझा बाप आहे हत्यार तर फक्त नावा पुरत जवळ ठेवतो, भीती पयदा करण्यासाठी तर फक्त माझ नावच खूप आहे  Marathi Bhaigiri Status
रोडावर असते Speed Limit, Exam मधी असते Time Limit, प्रेम मधी असते Age Limit, पण आमचा दादागिरी मधी असते No लिमिट...   ॥मी चांगला जरी राहिलो ना तरी लोक बोलतात के बघ सुरु झली याची भाईगिरी दादागिरी ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिर…

100+ { Feeling } Alone Status In Marathi 2020

Alone Status In Marathi
Alone Status In Marathi are the status which is popular in marathi boys and girls who love alone life and who are introvert. Marathi peoples love attitude alone status and sad alone status most. एकटे पणा खराब लोकात राहिल्या पेक्ष्या खूप बर असते बर का एकटे राहणे म्हणजे माझा Attitude समजले ना सिंगल आहो पण मजेत आहो समजले ना मी एकटाच ठीक आहो कारण या जगात सर्व लोकांचे दोन दोन चेहरे आहेत बर का एकटा आहो पण तुमचा पेक्ष्या १०० पट खुश आहो बर का Alone but happy बोलणारे खूप असतात पण माझा सारखा कोणी नसेल मला कधी कधी वाटते Alone But Happy हे line फक्त आणि फक्त माझ्या साठी लिहिली आहे के काय तुला काय वाटते तू सोडून गेली तर मी एकटा झालो चल हट दुसरी भेटली मला आता परत येउ नको समजली ना Single हे माझ Status नाही माझा Brand आहे बर का या जगात ज्यांनी एकटे जगणे शिकले म्हणजे त्याने खरे जीवन जगणे शिकले बर का  Alone Status In Marathi Language
एकटे पणात जे मजा आहे ना ते फक्त Relationship मधलेच समजू शकतात बर का स्वताची Happiness स्वता मधी बगा दुसरा जवळ बगशाल तर नेहमी स्वताला एकट बगशाल काही बोल…

1000+ { Best } Royal Attitude Status In Marathi 2020

Royal Attitude Status In MarathiRoyal attitude status in marathi हे महाराष्ट्र मधील लोकांना खूप प्रीय आहे. मराठी Attitude म्हणजे मात्यावर केसरी टीका.Royal पणा हा जगणात असला पाहिजे भावांनो वागण्यात नाही


मी तर Real राहतो तुमाला ते royal पण वाटतं तर मी काय करू ।


जे करायच ते आताच करतो म्हणून तर पूर्ण जग माझा मागे फिरत


तुमाला माझाशी problem आहे तर ते माझी नाही तुमची problem आहे 


जो माझा सोबत असतो त्याला मी घडवतो आणि जो माझा विरोदात्त जातो त्याला मी जीवाने उडवतो


आज एक कडल, Respect त्याची असते जो Busy असते ।


तू फक्त branded वस्तू घेत रहा आणि मी एक दिवस स्वतः एक Brand होउन जाणार


जे बोलायचं ते तोंडावर बोल मागे फुटाणे नको फोडू समजला ना


माझी गर्लफ्रेंड नाही कारण आमी मराठी लोक गर्लफ्रेंड नाही डायरेक्ट बायको करतो

110+ { Romantic } Love Status In Marathi For Husband, Wife, Girlfriend, Boyfriend

Love Status In Marathi : Love Images In Marathi
Love Status In Marathi For Husband, Wife, Girlfriend, Boyfriend ( Love Images In Marathi ) is the most popular status in the marathi industry of Maharashtra. Love Status is the medium of girlfriend, boyfriend to show their love for each other. Love Status is now in trend on whatsapp status. Generally, almost all people set love status regularly on their whatsapp status.


माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू, 
माझा Life ची गरज आहे तू ,
 माझा जगण्याचे कारण आहे तू, 
अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू


जरी तसे आपण नवरा बायको नाही, 
पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात

आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर 
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल


देव पण कमाल करतो 
अनओडखी माणसाला पण 
यवडा जवळचा करतो के 
त्याचा शिवाय राहिल्या जात नाही 


छोटस हे माझ हृदय तू चोरले, 
आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले


Marathi Status On Love Life
आयुष भरासाठी सात देण मला,  

100+ { Best } Good Morning Status In Marathi : Good Morning Images In Marathi

Good Morning Status In MarathiGood Morning Status In Marathi ( Good Morning Images In Marathi ) हे महाराष्ट्र मधी आणि मराठी लोकान मधी खूप लोक प्रिय आहेत. लोकांना whatsapp वर गुड मॉर्निंग Messages आणि Status  Send करायला खूप आवडतात. पण Google वर search केला वर कडल के marathi मधी तर Good Morning status available नाहीतच मानून मी हे पोस्ट लिहिली आहे के ज्याने करून लोकांना मदत होणार 
Good Morning Images In Marathi माझा सर्व मित्रांना ७२% Good Morning २८ % GST कापून... Gm भावा

 तूच माझी सकाळ तूच माझी रात्र चल उठून जा babu झाली खतम रात्र ...गुड मॉर्निंग


माझा मनाची राणी माझा डोक्यात दिवस रात्र राहणारी चाल ऊत लव्ह कर आता तर सकाळ पण झाली ....गुड मॉर्निंग


रोड, पार्क, बस स्टॅन्ड,  रेल्वे स्टेशन जीत कुट पण तुमी झोपेलेलेहा उठा सकाळ झाली .....गुड मॉर्निंग


',___(")___,'अरेरे झाली पण एव्हडा लव्हकर सकाळ माहित पण नाही पडले .....गुड मॉर्निंग
        ) (


अरे पोरी अजून झोपूनच आहे चाल उंट लव्हकर नाही तर पाणी फेकेल बर मी ....गुड मॉर्निंग


नवीन नवीन हे सकाळ, नवीन नवीन हा दिवस ,
तुझी सकाळ माझा दिवस…