130 + { Best } Motivational Status In Marathi 2020 : Motivational Quotes In Marathi : Motivational Shayari In Marathi

Motivational Status In Marathi

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

Best Motivational Status In Marathi
हे सर्व मराठी मुलं मुळीं ना motivate करतात ज्याने करून ते त्या गोष्टी करतात जे त्यांना जीवनात खरंच करायचे आहे.म्हणून मी हे post त्याचा मदती साठी लिहिली आहे 
 1. मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाही, या जगात बिना काम करे कोणीच मोठे होत नाही 
 2. आपले नसीब देव नाही आपले काम बनवते 
 3. तुमी मला खोटा शिका बोलताना तर लक्षात ठेवा खोटा शिका पण Cricket मधी Toss कराल वापरतात बर का 
 4. हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका कारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते 
 5. कधी कधी स्वारती होणं गरजेचं असते कारण स्वतःची care कराल तेव्हाच दुसऱ्याची करू सकाल
 6. तुमी कोणासाठी किती पण Care कराल ना तरी ते कमीच पडेल त्याला, करायचंच आहे काही तरी तर देवासाठी करा निदान तो तुमाला लक्षात तरी ठेवेल बर का 
  Marathi Motivational Status
  Marathi Motivational Status
 7. जीवन असे जगा के तुमी हे जग सोळून जरी गेले ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे 
 8. जीवन तर अस पाहिजे के आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसरांच्या घरी सुरु पाहिजे 
 9. जे Talent ला  हरवते ते Hard Work असते आणि जे Hard Work  ला हरवते ते Smart work असते 
 10. खरी Motivation म्हणजे तर आपला विसवास असतो बाकी तर फक्त time waste असतो 
 11. Problem बगसाल तर फक्त आणि फक्त problems दिसतील आणि Solution बगसाल तर सर्व चांगलेच चांगलेच दिसेल 

Best Motivational Status In Marathi

Best Motivational Status In Marathi
Best Motivational Status In Marathi

 1. खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का 
 2. या जगात बस त्याची चालते जो पुढचाशी मनाची गोष्ट बोलून मारू शकते 
 3. जे जोर जोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते तितंच राहून जातात आणि जे चूप छाप स्वताचे काम करतात ते success होउन जातात 
 4. जो स्वताची चूक समजून घेतो तोच काही तरी करून दाखवतो 
 5. जो चूप राहतो तोच खर मधी successful असतो
  Marathi Best Motivational Status
  Marathi Best Motivational Status
 6. हे जग त्यालाच सर्व काही Best देते जो त्याचा सर्व कामात त्याचा Best देतो 
 7. जीवनात जेवळे मोका येतात ना तेवळे घ्या कारण कोणता पण मोका फक्त एकदाच येतो बर का 
 8. हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात करण्याचा मोका असतो जो देव आपल्याला देत असतो 
 9. काही गोष्टी अस्या असतात जे कधीच सोडायचे नसतात - परिवार, प्रेम, आणि तुमचे स्वप्ने 
 10. जीवनात चांगले दिवस अनन्यासाठी खराब दिवसान सोबत Fight करणे शिका लागते बर का 

Marathi Motivational Whatsapp Status

Marathi Motivational Whatsapp Status
Marathi Motivational Whatsapp Status

 1. जेवा जीवन दुःख देतेना तेवा समजून जा के तुमचा पापाची सजा आता संपली आहे आणि जेवा आनंद देते ना तर समजून जा के देवांनी तुमची ऐकली आहे 
 2. स्वतावर विसवास ठेवा कारण कारण विसवास नसेल तर पुळे काहीच नसेल 
 3. लक्षात ठेवा या जगात काहीच कधीच बिना मेहनती चे आणि बिना अडचणीचे मिळत नाही 
 4. जो सर्व problems सोबत यश मिळे परंत लढतो तोच या जगात काही तरी करून दाखवतो 
 5. तुमची कोणी help करेल असा विचार कधीच करू नका कारण एकच व्यक्ती आहे जो तुमची help सर्वात Best करू शकतो तो म्हणजे तुमी स्वता 
  Motivational Marathi Status For Whatsapp
  Motivational Marathi Status For Whatsapp
 6. तुमी या जगात काही पण करू शकता बस तुमाला त्या गोष्टी बदलेल विचार करता आले पाहिजे 
 7. त्या दिवसा साठी जगा ज्या दिवसी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुमचा चेहऱ्यावर जगात ली सर्वात जबरदस्त Smile असेल 
 8. महणत केल्यावर जे Smile येते ना त्या पुळे तर पूर्ण जग ची सुंदरता पण कमी पडते बर का 
 9. जर तुमी बरोबर मार्गावर आहा तर खूप असे लोक मिळतील ने तुमचा वर हसतील 
 10. कधी पर्यंत लोकांचा खाली राहून जगता, एव्हडी महणत करा के ते तुमचा खाली काम करतील

Marathi Motivational Status

Marathi Motivational Status
Marathi Motivation Status

 1. चांगल्या व्यक्तीना शोधल्या पेक्ष्या स्वता चांगले होउन जा मग एक दिवस तुमालाच कोणीतरी शोधाला निगेल 
 2. विसवास जर आहे पक्का, तर हातात सर्व काही आहे नाही तर या जगात काहीच नाही आहे 
 3. प्रयत्न करत राहा कारण मेल्यावर तर तस पण काही करता नाही येत 
 4. खरा यश हे पैसे कमावणे नाही हे जीवन Enjoy करणे आहे बर का 
 5. लोक काय विचार करतील या मुळे स्वताचे जीवन बरबाद करू नका कारण तुमी किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुमाला नाव ठेवतील म्हणजे ठेवतील
  Motivation Marathi Status
  Motivation Marathi Status
 6. काही वेगळे करणात कधीच विचार करू नका, पण कोणा सारख काही करणात १०० दा विचार करून घ्या 
 7. जो काही वेगळे करतो तोच इतिहास रचतो 
 8. तुमचे जीवन आहे ना तर तुमीच त्याचा चांगल्या साठी फैसला घ्या कोणाला विचारात बसू नका 
 9. अरे सुरुवात तर करा जे करायच आहे ते एक दिवस नकीच होणार बर का 
 10. जीवन हे तुमी कुटून सुरु करता याने नाही बल्की कुट खतम करता याने ओळखल्या जाते बर का 

Motivational Status In Marathi Language

Motivational Status In Marathi Language
Motivational Status In Marathi Language

 1. अपयशाचे सर्वात कारण म्हणजे एक Question आहे तो म्हणजे लोक काय बोलतील 
 2. कठीण वेळ येते आणि चाली जाते पण Regret एक दा आला तर Life Time सोबत राहतो 
 3. जेवा तुमचा कळे काही नसेल ना तेवा संयम ठेवा आणि जेवा सर्व काही असेल तेवा रुबाब 
 4. जेवळे जास्त काम करसाल तेवळी तुमची किस्मत चमकनार 
 5. ज्याच्या भीती पेक्ष्या त्याचा विसवास मोठा असतो तोच Successful असतो 
  Marathi Motivational Status In Marathi Language
  Marathi Motivational Status In Marathi Language
 6. Original राहा कारण Copy तर पूर्ण जग करते 
 7. घर तर ते असते जिते आपले आई बाबा आपली टाकत असतात 
 8. जर तुमाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल ना तर मार्ग नाही तुझा नजरिया बदला मार्ग बिना काही करता सोपा होउन जाणार 
 9. हारने कसे असते हे मला माहिती आहे पण आता जितनं कस असते हे बागाईचे आहे आणि त्याची पूर्ण तयारी आहे 
 10. लोकांनी मला हरतानी बघितला आहे आता त्यांना जितांने दाखवणे आहे  

Motivation In Marathi

Motivation In Marathi
Motivation In Marathi

 1. तुमचे जीवन हे या गोष्टीवर बनते के तुमी आज काय करत आहा या गोष्टी वर नाही के तुमी उद्या काय करणार आहा
 2. गल्ती करण हे ठीक आहे पण त्या गल्ती तुन काही नाही शिकणे हे अगदी चुकीचे आहे 
 3. जितने म्हणजे पहिला Number आणणे नाही, जितने म्हणजे पुरवी पेक्ष्या काही तरी Better करणे 
 4. जे जरुरी आहे त्याचा कळे लक्ष्य द्या नाही तर एक दिवस जीवन नरक होणार बर का 
 5. जीवन हे काही Best करणं नाही बल्की तुमचा सर्वात Best Version लोकांना देणे आहे 
  Marathi Motivation
  Marathi Motivation
 6. यश त्याला भेटे जो त्याचा स्वप्नान साठी काम करते 
 7. जो मोठे स्वप्ने बगतो तोच काही तरी मोठा करतो 
 8. अमीर होणे म्हणजे खूप मोठा bank balance असणे नाही अमीर होणे म्हणजे मन मोठ असणे 
 9. जेवा तुमाला माहिती असते तुमाला खरंच काय पाहिजे तेवा ते तुमाला भेटे बर या 
 10. जेवा तुमी कोणता गोष्टी वर मना पासून प्रेम करता ना तेवा ते पूर्ण जग तुमाला त्याचा सोबत automatic मिळवते 

Motivation Meaning In Marathi

Motivation Meaning In Marathi
Motivation Meaning In Marathi 

 1. प्रत्येक मोठी गोष्ट हे एका छोटा स्वप्ना पासून सुरु होते 
 2. जो Try करतो तोच काही तरी करून दाखवतो 
 3. जास्त बोलणं गरजे चे नाही जास्त करून दाखवणं आहे 
 4. कोणता मोठा गोष्टी ने तुमी successful होत नाही बल्की रोज केलेल्या छोटा छोटा गोष्टीन ने तुमी successful होता बर का 
 5. स्वताला कधी कोना सोबत Compare करू नका कारण जे तुमी करू शकता तो ते नाही करू शकत बर का 
  Real Motivation In Marathi Status
  Real Motivation In Marathi Status
 6. जेवा तुमी कोणता गोष्टी वर मना पासून प्रेम करता ना तेवा हे पूर्ण जग तुमाला त्याचा सोबत automatic मिळवते 
 7. ज्याला आपण प्रेम करतो त्याला विसरणं म्हणजे कोणाला कधीच न भेटता त्याची आठवन करणे 
 8. ज्याला खरंच काही करायचे असते त्याला त्याचे स्वप्ने झोपू देत नाही आणि जो असाच असतो त्याला tension  झोपू देत नाही 
 9. स्वतःचा weakness जो ओडकतो तोच पुळे जाउन Strong होतो 
 10. भीतीला avoid करू नका कारण तेच तुमाला सांगते के तुमचा कळे वेळ कमी आहे आणि तुमाला खूप काही मोठे काम करायचे आहे 

Attitude Motivational Status In Marathi

Attitude Motivational Status In Marathi
Attitude Motivational Status In Marathi

 1. परत परत Fail होणे खराब नाही, Fail झाल्यावर परत नाही उटणे हे मरण्या सारखे आहे 
 2. लक्षात ठेवा, सर्वात मोठी जग पण सर्वात मोठा शिपायाला लढा लागते 
 3. जेवा तुमाला वाटते के आता तुमी हे नाही करू शकत तेवा लक्षात ठेवा के तुमी हे का सुरु केला होता 
 4. गर्दी मधी उबा राहायला नाही, गर्दी ज्याचासाठी उबी राहेल तो बनेल मी 
 5. Shortcut नाही Success साठी Longcut टच बरा
  Marathi Attitude Motivational Status
  Marathi Attitude Motivational Status
 6. जो असा बोलतो के मला आता काही तरी करायच आहे तो काहीच करत नाही पण जो असा बोलतो के आता काही जरी झाले तरी मला हे करायचे आहे म्हणजे करायचे आहे तोच काही तरी करून दाखवतो 
 7. दुऱ्याला हरवण्यासाठी तर सर्वे जगतात तुमी जीतण्यासाठी जगा पूर्ण जग स्वताहून हारेल 
 8. जेवा दिवस कठीण वाटेल ना तेवा त्या चांगल्या दिवसान बदल विचार करा जे या खराब दिवसा नंतर येतील बर का 
 9. जर Business करायचा असेल, तर तुमच पहिले प्रेम म्हणजे Business असले पाहिजे 
 10. तोच successful होतो जो त्याच मन आणि time पूर्ण त्याच कामाला देतो 

Motivational Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

 1. Success च Reason Motivation नाही Discipline असते 
 2. प्रत्येक Moment हा Enjoy करा कारण तो नेहमी साठी नसतो 
 3. यश त्यालाच मिळते जो त्याची म्हणत सुद्धा Enjoy करतो 
 4. कामा वर प्रेम करा म्हणजे पूर्ण जग तुमचा वर प्रेम करेल 
 5. माझात Talent नाही पण एक जिंद आहे 
  Marathi Motivational Quotes
  Marathi Motivational Quotes
 6. नेहमी plan करू सुरुवात करणे हे गरजेचे नसते कधी कधी बस सुरु करून देणे Best असते 
 7. बस स्वताला Strong बनवा, कारण प्रत्येक तुफान नंतर सुंदर निळे आकाश येते 
 8. जेवा स्वतावरचा विसवास उडेल ना तेवा फक्त स्वतावर विसवास करण्याची acting करा automatic परत विसवास कधी पैदा होउन जाणार तुमाला कडेल पण नाही
 9. जर फक्त फळा कळे लक्श देशाल तर काहीच नाही मिळेल पण फक्त कामा कळे लक्श देशाल तर सर्व काही मिळेल 
 10. स्वताचा प्रत्येक दिवस असा जगा के तो आखरी आहे आणि तुमाला जे करायचे आहे ते फक्त आणि फक्त आजच करायचे आहे 

Inspirational Thoughts In Marathi Language

Inspirational Thoughts In Marathi Language
Inspirational Thoughts In Marathi Language

 1. जो काही तरी करायचं आहे हा विचार करून उठतो तो successful होतो 
 2. जो रात्री समाधानी झोपतो तो सर्वात आनंदी व्यक्ती असतो 
 3. जे सर्व करतात ते जर तुमी कराल तर Competion भेटलं आणि जे तुमाला करायचे आहे ते कराल तर यश भेटलं 
 4. नेहमी असा विचार करा के काही तरी खूप चांगले होणार आहे मग बगा खरंच काही तरी चांगले होणार 
 5. Losers प्रयत्न करण सोडतात जेवा ते Fail होतात, आणि Winners तव प्रयत्न Fail होतात जेवा परंत ते Success होत नाही 
  Inspirational Status In Marathi
  Inspirational Status In Marathi
 6. तुमी काही मोठ तेवाच करू शकता जेवा ते गोष्ट तुमचसाठी तुमच्या स्वासा पेक्ष्या जास्त महतवाची असते 
 7. जर आनंदी राहायचे असेल, तर स्वताला तसेच accept करा जसे तुमी खरंच आहा
 8. बोलणं नाही करण जरुरी आहे 
 9. बोलून नाही करून दाखवा तर हे जग झुकेल 
 10. जीवन अस काही करा के तुमी कोणाची तरी motivation बनाल

Motivational Sms In Marathi For Success

Motivational Sms In Marathi For Success
Motivational Sms In Marathi For Success

 1. Competition हे स्वतः सोबत पाहिजे, दुसऱ्या वर तर आपण खोटे प्रेम सुद्धा करतो 
 2. जर तुमचा Plan flop झाला आहे तर Plan change करा Goal नाही 
 3. दर्द पासून पहु नका कारण दर्द तुमाला खूप Strong आणि Successful बनवते 
 4. आज चा हा दर्द एक दिवस तुमचा Success चा आवाज होणार बर का 
 5. जर तुमाला या जगात सर्व काही पाहिजे तर सर्व काही गमवायची हिंमत पण तुमच्यात पाहिजे 
  Marathi Motivational Status For Success
  Marathi Motivational Status For Success
 6. Success च Secret - शिकणे, हरणे आणि परत उटणे, आणि परत शिकणे, आणि करून दाखवणे 
 7. विसवास फक्त स्वतावर नाही तुमच्या स्वप्नानवर, तुमच्या मनावर, तुमच्या कामावर पण असेल तेवाच तो विसवास असेल 
 8. चांगले विचार करसाल तर चांगले होणार आणि खराब करसाल तर खराब होणार हे तर तय आहे 
 9. स्वताला कमी समजू नका कारण एक मुंगी सुद्धा एक हत्तीला रडू शकते 
 10. लोकांसाठी जे best आहे जरुरी नाही के ते तुमच्यासाठी पण best असेल म्हणून तेच करा करा जे तुमच्या मन बोलते बर का 

Inspirational Quotes In Marathi With Images

Inspirational Quotes In Marathi With Images
Inspiratioal Quotes In Marathi With Images

Motivational Images In Marathi
Motivational Images In Marathi

Marathi Motivational Images
Marathi Motivational Images

Success Status In Marathi
Success Status In Marathi

 1. स्वताला पुळे नेणं हे तुमचंच काम आहे कारण तुमचासाठी हे कधीच कोणी करणार नाही 
 2. तुमचा Future आणि तुमची Success हे फक्त आणि फक्त तुमचा Hard Work वर अवलंबून असते 
 3. कधी कधी एकटे राहणे बरे असते कारण त्यांनी तुमची खरी लायकी तुमाला कळते 
 4. लक्षात ठेवा जेवा पाणी येते तुफान येते तर त्या नंतर सूर्य पण येतो बर का 
 5. Hard Work ने Success मिळेल हे जरी Confirm नसले ना तरी त्याचा शिवाय कधीच कोणाला Success मिळत नाही बर का 

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

Marathi Inspirational Quotes On Life Challenges
Marathi Inspirational Quotes On Life Challenges

 1. सर्वात महंत वाची गोष्ट म्हणजे तुमी स्वताला काय बोलता के मी हे करू शकतो के नाही 
 2. Losers गोष्टी करण सोडतात जेवा ते थकतात, आणि Winners गोष्ट सोडतात जेवा ते त्या गोष्टी पूर्ण करतात 
 3. यश हे तुमचा रोज रोज च्या महणती च फळ असते 
 4. जो स्वतःची काळजी करतो जग त्याची काळजी करते 
 5. सुरुवात ऐकतात करा पण काही मोठ करायच असेल तर सर्वांना सोबत घेउन चला 

Marathi Thoughts On Success

Marathi Thoughts On Success
Marathi Thoughts On Success

 1. जो शिकत राहतो तोच मोठ होतो कारण शिक्षणच हे जीवन आहे 
 2. तुमचा काळे काय काय आहे हे कधीच विसरू नका आणि स्वताला कधी कमी समजू नका 
 3. कधीच स्वतःचा आज हा कालच्या खराब गोष्टीं मुळे खराब करू नका म्हणजे जीवन मस्त राहेल 
 4. हारल्या नवीन सुरुवात करायला कोणी सोबत नाही पाहिजे बस स्वतावर विसवास पाहिजे 
 5. motivation फक्त सुरुवात कारणात मदत करते success होणार तर सवय मदत करते बर का 

Self Quotes In Marathi

Self Quotes In Marathi
Self Quotes In Marathi

 1. छोटा छोटा success नीच एक दिवस मोठी success मिळते बर का 
 2. प्रत्येक दिवस तुमचा इच्छा सारखा जाणार अस नाही पण प्रत्येक दिवसात तुमचा इच्छे सारखे काही ना काही तर confirm होणार बर का 
 3. जो जीवनाच्या सर्वात खराब वेळेत सुद्धा स्वतावर विसवास ठेवतो तोच काही तरी मोठ करतो 
 4. जीवनात मागे फक्त हे बघण्यासाठी बगा के तुमी किती मोठा आणि कठीण मार्ग पार पडला आहे 
 5. स्वताच्या फक्त चांगल्या गोष्टी स्वताला सागा म्हणजे तुमचा विसवास स्वतावर नेहमी राहेल बर का 

Last Words,
Thanks For Reading My Post Best Motivational Status In Marathi If You Like This Post And This Post Motivate You Then Please Share This Post To All Your Friends And Family Members. And If You Want To Tell Anything About This Article Motivational Status In Marathi Then Please Comment In The Comment Section. Bye, Bye Guys See You In Next Article.

Post a Comment

0 Comments