Status In Marathi : Marathi Status

Status In Marathi provide you best marathi status for whatsapp, best marathi status 2020, marathi whatsapp status, whatsapp status in marathi

Wednesday, February 5, 2020

50+ { Quotes } Time Status In Marathi 2020

  Aniket Rokade       Wednesday, February 5, 2020

Time Status In Marathi 

Time Status In Marathi
Time Status In Marathi
Time Status In Marathi हे त्या लोकांना खूप आवडते ज्यांना वेळे चे महत्व कळते आणि त्यांना इतरांना सुद्धा वेळे चे महत्व सांगायचे असते त्याचा व्हात्साप्प स्टेटस ठेउन. 
 1. जगात ले २ सर्वात मोठे हतियार म्हणजे धर्य आणि Time 
 2. वेळे पेक्ष्या फक्त एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे तुमी तो वेळ कसा वापरता 
 3. वेळ हे जगातली सर्वात मोठी संपत्ती आहे 
 4. वेळ म्हणजेच खरे पैसे होय
 5. जो वेळे ची किंमत करते हे जग त्याची किंमत करते 
 6. लक्षात ठेवा वेळ कधीच कोणासाठी थांबत नसतो बर का 
 7. एकदा वेळ गेला म्हणजे गेला म्हणून जे करायचे आहे ते आताच करा बर का 
 8. जो आज मधी जगतो तोच काही तरी मोठे करून वेळेचा पूर्ण उपयोग करतो 
 9. देवाने दिलेला सर्वात मोठा gift म्हणजे Time 
 10. काही वेळ गेलेले पुरते पण १ मिन late होणे नाही पुरत बर का 
 11. यश ची वाट बगायला पुरत पण त्यासाठी late होणे पुरत नाही 
 12. वेळ जरी आपल्याला फुकट मिळत असलेना तरी त्याची कोणीच किंमत लाउ शकत नाही आहे बर का 
 13. वेळ तुमी खरेदू शकत नाही पण वापरू शकता म्हणून त्याचा पूर्ण वापर करा 
 14. वेळेला तुमी जमा करू शकत नाही, पण जेवळी इच्छा असेल एवढ्या त्याला खर्च करू शकता 
 15. एक वेळा जर तुमी वेळ गमावले, म्हणजे नेहमी साठी गमावले 
 16. गेलेली वेळ कधीच परत येत नाही बर का 
 17. सगळयात मोठा गेअर समज म्हणजे तुमचा कळे वेळ आहे 
 18. लक्षात ठेवा वेळ खूप कमी आहे म्हणून तुमाला मन भरून जगायचे आहे 
 19. वेळ संपला म्हणजे तुमचा या जगातला वेळ संपला 
 20. वेळ चोरू चोरू जगा के लोक पण बोले पाहिजे काय जीवन जगला हा यार
 21. वेळ म्हणजे प्रत्येक problem चे solution 
 22. गेलेल्या वेळेसाठी रडू नका येणारा वेळ वापर 
 23. कोणतच काम करण्याची वेळ कधीच जात नसते बर का बस तुमची इच्छा त्या कामात असली पाहिजे
 24.  जर तुमी तुमचा जीवनावर प्रेम करता तर आधी वेळे वर प्रेम करण शिका 
 25. वेळ हेच जीवन आहे 

Time Quotes In Marathi

Time Quotes In Marathi
Time Quotes In Marathi

 1. गेलेला वेळ तुमि परत कधीच नाही जगू शकत बर का 
 2. देवाने तुमाला किती वेळ दिला आहे हे तुमाला माहिती नाही म्हणून १ १ मिनिटे पूर्ण जगा 
 3. वेळ हे जगातली सर्वात महागळी वस्तू आहे जे तुमि पैस्या ने पण विकत नाही घेउ शकत 
 4. पैस्या वरून महत्वाचे जर या जगात काही आहे तर वेळ आहे 
 5. वेळ हे अशी गोष्ट आहे जे कधी येते आणि कधी जाते कोणाला काळात नाही 
 6. Success formula - वेळ जो वापरतो तो जीवन जगतो पण जो वेळ invest करतो तो या जगात काही तरी मोठ करतो 
 7. जेवळे तुमी आज वेळ फालतू घालवत आहा ना तेव्हडीच तुमची Life फालतू होउन जाणार बर का 
 8. प्रामाणिक पणा हा वेळे चा सर्वात मोठा चोर आहे बर का 
 9. जो वेळ चोरू चोरू वापर तो तोच कोणी तरी मोठा होउन दाखवतो 
 10. वेळ हे एकाद्या तुफान सारखे आहे जे तुमाला कधी उडवून नेणार सांगता येत नाही 
 11. वेळ पण काय कमल असतो कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईट असतो 
 12. एक गोष्ट जे देवाने सर्वांना सारखी दिली आहे ते म्हणजे वेळ 
 13. एक गोष्ट जे देव रोज सर्वांना सारखी देते ते म्हणजे वेळ 
 14. वेळेवर जो प्रेम करतो त्याचावर पूर्ण जग प्रेम करत
 15. प्रेत्येक वेळेस जे कमी होत राहते ते म्हणजे वेळ 
 16. ज्याला वेळेची कदर कळली ज्याला जीवनाची कदर कळली 
 17. ज्याला वेळेची कदर कळली ज्याला जीवनाची कदर कळली 
 18. वेळ चांगला असो किंवा नाही तो कधी ना कधी चाला जातो पण त्याचा आठवणी सोडून जातो 
 19. वेळ जाण्याचा पचताव करणे म्हणजे सर्वात मोठा वेळ घालवणे 
 20. जर तुमी फक्त आताचा विचार करता तर तुमचा उद्याचा दिवस खूप बर जातो बर का 
 21. वेळ ते गोष्ट आहे जे आपल्याला सर्वात जास्त पाहिजे पण आपण ते सर्वात जास्त waste करतो बर का 
 22. तुमी कसा वेळ घालवता त्यावर तुमचे future तय होते बर का 
 23. वेळ हातात आलेल्या रेती सारखे आहे एकदा हातातून गेले तर परत हातात येत नाही 
 24. जेवा तुमी वेळेला मारताना तेवा तुमी स्वताला पण मारत असता बर का 
 25. वेळ त्यालाच कमी वाटतो जो वेळे सोबत चालत नाही बर का 
 26. गोष्ट कमी वेळाची नाही गोष्ट वेळ फुकट घालवयाची आहे 
Related Posts - 

Last Words,

जर तुमाला माझी हे post time status in  marathi आवडली असेल तर याला नक्की तुमचा whatsapp status वर share करा आणि जर तुमाला या post बदल मला काही सांगायचे आहे तर comment करून सागा. धन्यवाद माझी हे पोस्ट वाचल्या बदल.
logoblog

Thanks for reading 50+ { Quotes } Time Status In Marathi 2020

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment