Skip to main content

100+ { Best } Love Shayari In Marathi 2020 | Marathi Shayari Status

Marathi Shayari : Love Shayari Marathi : Marathi Love Shayari For Girlfriend

Love Shayari In Marathi ( Marathi Shayari Status ) Are Most Popular Shayari In Maharastra Or In Marathi Peoples. Though Marathi Love Shayari They Share There Good And Bad Feeling To Their Patners. 
  • उगवला सूर्य, होणार आता ऊन आणि तूच होणार माझा आई बाबाची सून 
    Love Shayari In Marathi
    Love Shayari In Marathi For Girlfriend
  • डोळयात तू माझा बसलेली आहे म्हणून तर माझ्या मनात सुकून आहे 
  • ज्या relationship मधी भांडण नेहमी सुरु असते, त्याच relationship मधी खरे प्रेम होत असते 
    Love Shayari In Marathi
    Love Shayari In Marathi
  • I Promise You तुझी जागा माझ्या जीवनात कोणीच घेउ शकत नाही आणि मी तुझा शिवाय जगू शकत नाही 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari
  • हे देवा असा पण एक दिवस येउ दे, के तिला बोलू दे, तुझा शिवाय राहिल्या जात नाही रे 
    Love Shayari In Marathi
    Love Marathi Shayari
  • जसे चंद्र कळे तारे आहे तसे माझा काळे तू आहे 
    Love Shayari In Marathi
    Girlfriend Love Shayari In Mararthi 
  • जीवन भर सतव पण सोळून जाउ नकोस 
    Love Shayari In Marathi
    Love Marathi Shayari Status
  • माझी Life तर तू झालीच आहे आता Wife पण होउन जाय
    Love Shayari In Marathi
    Marathi Shayari
  • मी तर ते दुवा पण नाही मागत आता, ज्यात तू नसते आता 
    Love Shayari In Marathi
    Shayari In Marathi
  • तू हातात असते तर मन एकच बोलते please do not distrub guys 
    Love Shayari In Marathi
    Shayari Marathi
  • तू हसतेस तर या जगात सर्वात भारी दिसतेस 
    Love Shayari In Marathi
    Love Marathi Shayari For Wife
  • आता या रिश्ता बनला आहे तर तुटणार नाही, किती जरी भांडलो तरी तुला सोळून जाणार नाही 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari For Boyfriend
  • मला माहिती आहे तू नसीबत नाही पण तुला पण का कळत नाही के तू जीव आहे माझी आणि मी तुला सोळून जगू शकत नाही 
    Love Shayari In Marathi
    Love Shayari For Girlfriend In Marathi
  • जसे जरुरी आहे रात्री नंतर दिवस होणे तसेच जरुरी आहे तू माझ्या प्रत्येक सुख दुःखात असणे
    Love Shayari In Marathi
    Marathi Shayari
  • प्रेमात जीव फक्त तोच देउन शकतो जो त्याचा partner वर खरे पण करतो 
    Love Shayari In Marathi
    Prem Shayari In Marathi
  • प्रेम म्हणजे तूच आहे आणि माझे तुझा हे प्रेम सर्वात भारी आहे 
    Love Shayari In Marathi
    Lai Bhari Shayari In Marathi For Lovers
  • वेळा तर मी आधीच होतो पण तू थोडे extra करून दिले आहे आता 
    Love Shayari In Marathi
    Love Shayari Marathi
  • बस एकदा बोल के मी फक्त तुझीच आहे आणि मी तुझा होउन जाणार वेळे 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari for love
  • तुझा सोबत राहून छान वाटते आणि तुझा मुळे माझी दुनिया पूर्ण वाटते 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari for love
  • मनात तू आहे म्हणून तर नेहमी तुझी आठवण येत आहे 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari love
  • खरा आनंद तर तेवा होतो जेवा, आपण जिचावर प्रेम करतो ते पण आपल्यावरच प्रेम करते 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari love
  • जीवनात  कोणीतर अशी पाहिजे जिचाशी आपण बिना काही विचार करे बोलू शकलो पाहिजे 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari on love
  • ते प्रेम कधीच तुटत नाही ज्यात दोघांना ते टिकवायचे असते 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari on love
  • आपली भेट नाही होत तर काय झाले, प्रेम तर काल पण तुझावर होते, आज पण आहे, आणि नेहमी तुझा वरच करेल समजले तुला 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari photos
  • माझे स्वप्ने, माझे आनंद फक्त तू आणि या हृदयात राहते फक्त तू 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari photos
  • प्रेम कठीण असू शकते पण करणारे त्यात काही करू शकतात 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari download
  • कधी विसरते मला, कधी रडवते मला, तर कधी हसवते मला, पण नेहमी प्रेम करते मला 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari download
  • माझे नखरे तर फक्त तूच झेलू शकते कारण तू माझावर खूप प्रेम करते 
    Love Shayari In Marathi
    sher o shayari marathi
  • तू मला समजते मी तुला समजतो म्हणून तर आपले हे नाते असे टिकत.
    Love Shayari In Marathi
    sher o shayari marathi
  • एक दिवस तुला भेटलं, मनातले सर्व तुला सांगेल, आणि तुला माझा जीव बनवेल 
    Love Shayari In Marathi
    sher o shayari marathi
  • आता मनातले सांगणे माझा हातात नाही, कारण प्रेम जास्त आहे शब्द नाही 
    Love Shayari In Marathi
    shayri on love in marathi
  • घरी प्रेमानी आली तर ठीक आहे, नाही तर मी उचलून पण आणू शकतो समजली ना 
    Love Shayari In Marathi
    shayri on love in marathi
  • तुझी नजरच खूप भारी आहे, मला मारायसाठी काफी आहे 
    Love Shayari In Marathi
    shayri on love in marathi
  • कधी वेळ मिळाला तर विचार करजो के बेफिकर राहणारा एक पोरगा का तुझी एवढी फिकर करतो 
    Love Shayari In Marathi
    shayari on love in marathi
  • माझे जीवन चांगले आहे पण त्याचा वरून चांगली तू आहे 
  • तू जीवनात आली, मला शायर बनून गेली 
    Love Shayari In Marathi
    shayari on love in marathi
  • तूच माझे प्रेम आहे, तूच माझे जीवन, तूच माझे देव आहे, तूच माझे सर्व काही 
    Love Shayari In Marathi
    love shayari in marathi 140
  • या जगात जर Caste/religion नसते तर किती तरी love stories हे successful असते 
    Love Shayari In Marathi
    love shayari in marathi 140
  • Gf नाही कोणी तरी special पाहिजे जे माझी care माझा वरून जास्त करेल 
    Love Shayari In Marathi
    love shero shayari in marathi
  • जर कोणावर प्रेम झाले आणि ते भेटली तर त्याला नसीब बोलतात, आणि जर कोणी नसीबत असेल आणि तिचा सोबत प्रेम झाले तर त्याला खरे प्रेम बोलतात 
    Love Shayari In Marathi
    love shero shayari in marathi
  • तू तर इतकी special आहे के तुझा सोबत बोलूनच मी happy आहे 
    Love Shayari In Marathi
    love shero shayari in marathi
  • रोज बोलणे आणि भेटण्यालाच प्रेम नाही बोलत, लपून लपून Dp आणि Photo बघण्याला पण प्रेम बोलतात बरं का 
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari sms
  • मी जर आवाज आहो तर तू मी जे गोष्ट बोलेल ते आहे, जर मी Happy आहे तर तू ते reason आहे ज्यामुळे मी Happy आहे 
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari sms
  • माझ्या जीवनात तू ते आहे जिला मी गमवायला भीत आहे 
    Love Shayari In Marathi
    love shayari marathi image download
  • गर्लफ्रेंड अशी पाहिजे जे बोलेल तू फक्त माझा हो रोज सकाळी तुला चाय मी पाजेल 
  • तुझा आठवणीत माझा दिवस जातो, दिवस रात्र माझा डोकयात बस तूच चालतो 
  • माझा नसीब पण कमल आहे मला तुझा वर प्रेम करण्या शिवाय दुरसे काही सुद्धा येत नाही 
    Love Shayari In Marathi
    love shayari marathi image download
  • प्रेम जर तुमचे खरे असलेले ना तर तुमचा नसिबात ते याला जास्त वेळ लागत नाही 
    Love Shayari In Marathi
    love shayari marathi image download
  • जेवा आपण सोबत असतो ना, तर असे वाटते के तो time कधीच संपल्या नाही पाहिजे बर का 
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari download
  • माझा जीवनात माझ्या दोन इच्छा आहेत पहिली इच्छा पण तूच आहे आणि आखरी पण तूच आहे वेळे  
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari download
  • Relationship तर तेच भारी असतात ज्यात Ego आणि Attitude अजिबात नसतात 
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari download
  • हे pillu promise कर जीवनात किती पण काही खराब झाले तरी तू माझी साथ कधीच नाही सोळशील हा 
    Love Shayari In Marathi
    love shayari marathi download
  • जीवना वरून लाडकी म्हणजे तू 
    Love Shayari In Marathi
    love shayari marathi download
  • माझा Life मधी तू ते आहे जिचा शिवाय मी राहू शकत नाही 
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari app
  • माझा मनात त्येवा परंत तू आहे जेवा परंत माझा मनात धडकन आहे 
    Love Shayari In Marathi
    marathi love shayari app
  • माझी एक इच्छा देवा तू पूर्ण कर, मी जिचा वर प्रेम करतो, तिच्याशी माझे लग्न कर 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari For Girlfriend
  • सुरुवात जरी friendship ने झाली, पण ending मात्र marriage नेच होणार हे confirm आहे 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari For Girlfriend
  • अरे मला सोळून जाणार तू कूट, हे तुला पण माहिती आहे के तू माझ्या शिवाय जगू शकत नाही 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari
  • माझ प्रेम असो वा राग, सर्व तुझा वरच संपते वेळे 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari msg and sms
  • ते संबंद कधीच तुटत नाही, ज्यात प्रेम सोबत understanding असते 
    Love Shayari In Marathi
    Cute Love Shayari In Marathi
  • हे मन तुला एवळे जास्त प्रेम करते के देवाला मागितलेल्या प्रत्येक आश्रिवादात तुलाच मागते  
    Love Shayari In Marathi
    Marathi Shayari Sms
  • पाणी येते तर प्रेम होतो, असे खूप लोक बोलतात, पण खरे तर प्रेम होते तर डोळयात पाणी येते 
    Love Shayari In Marathi
    Marathi Shayari Status
  • जसे चंद्रा सोबत फक्त तारे सोबतात, तसेच माझा सोबत फक्त तूच सोबते ग 
    Love Shayari In Marathi
    Marathi Status Shayari
  • प्रेमाचे कारण नसते ग, बस ते होउन जाते, आणि मला Prem झाले आहे ते पण खूप तुझा सोबत 
    Love Shayari In Marathi
    Marathi Shayari On Love Life
  • तुला बघितले तेवा पासून, मनात एक गोष्ट आहे, के या मनात तुझासाठी लय प्रेम आहे 
    Love Shayari In Marathi
    Love Life Marathi Shayari 
  • जीवनात सर्वाना प्रेम मिळत नाही, मिळाले तर सोबत राहत नाही, म्हणून जर कोणी प्रेम करणारा असेल तर त्याला कधीच सोळू नाही 
    Love Shayari In Marathi
    Dosti Shayari In Marathi 
  • माझे मन खूप शांत असते जेवा तू माझा पुळे असते 
    Love Shayari In Marathi
    Dosti Shayari Marathi
  • तुझा सोबतचे बोलणे आणि तुझा सोबतचा वेळ हे दोनी माझासाठी माझी पूर्ण जीवन आहे 
    Love Shayari In Marathi
    Emotional Shayari In Marathi
  • कोणाला नाही तर कोणाला कोणी तरी आवडून जाते आणि एका अनओडकी व्यक्ती सोबत त्याला पण प्रेम होउन जाते 
    Love Shayari In Marathi
    Heart Touching Shayari In Marathi
  • नेहमी talent आणि paise पाहून प्रेम नसते होत, खरे तर प्रेम आपले पणा पाहून होत असते 
    Love Shayari In Marathi
    Heart Touching Love Shayari In Marathi
  • प्रेम किती आहे सांगता नाही येत म्हणूनच तर कोणाला तडपवता नाही येत
    Love Shayari In Marathi
    Sad Love Shayari In Marathi
  • नेहमी मी तुझा सोबत आहो, दूर आहो तर काय झाले नेहमी मी तुझा जवळ आहो 
    Love Shayari In Marathi
    Sad Love Marathi Shayari
  • मी तुझा कधी होणार का हे तर माहिती नाही पण हे माहिती आहे के मी तुझा शिवाय राहू शकत नाही 
    Love Shayari In Marathi
    Marathi Sad Love Shayari 
  • मरण्यावरून जास्त भीती तर मला तुझा दूर जाण्याची असते 
    Love Shayari In Marathi
    Sad Love Marathi Shayari
  • तुझा वरून जास्त काही किमती नाही म्हणून तर तू माझी आहे दुसऱ्याची नाही 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Shayari For Girlfriend
  • तुला विसवास नसेल तर आजमावून बघ, माझे हे मन फक्त आणि फक्त तुझा वरच मरत 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari dosti Love
  • जेवा तुझे शांत डोळे माझाशी बोलतात तेवा माझा मनात प्रेमाची गाणे वाजतात 
    Love Shayari In Marathi
    marathi sher shayari image
  • मी तर हरवलेलेला असतो तुझा स्वप्नात, कळतच नाही कधी सकाळ झाली कधी रात्र 
    Love Shayari In Marathi
    marathi sher shayari image
  • खरं प्रेम केले तर तुला खोटे वाटते आणि खोटे केले तर खरं अस का
    Love Shayari In Marathi
    premachi sher shayari
  • किती तुझी आटवणं येते मला तुला कळेल नाही, कारण मी miss you बोले तरी तुला माझे हे प्रेम कळत नाही 
    Love Shayari In Marathi
    premachi sher shayari
  • तुझा प्रेमानी मला बदनाम केले आहे, तुला सोळून, तू माझा मित्रांची वाहिनी आहे हे पूर्ण गावाला माहिती आहे 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari sangrah
  • मला वाटले नव्हते मला पण कधी खरे प्रेम होणार पण एक दिवस तू दिसली आणि ते झाले 
    Love Shayari In Marathi
    marathi shayari sangrah
  • तुझा वर प्रेम करून खूप वर्ष झाले तरी तुला आज परंत ते नाही कळले 
    Love Shayari In Marathi
    beautiful shayari wallpaper
  • मनाची धडधड मनाचे प्रेम म्हणजे तू, आणि या जीवनात ले पहिली आणि आखरी इच्छा म्हणजे तू 
    Love Shayari In Marathi
    Beautiful Marathi Shayari For Lovers
  • माझी तर एकच इच्छा आहे तुझा Face वर नेहमी Smile ठेवायची आहे 
    Love Shayari In Marathi
    personal shayri marathi
  • जेवळे प्रेम मी स्वतःवर नाही करत त्यावरून किती तरी पट तुझावर आहे 
    Love Shayari In Marathi
    love images in marathi
  • काय माहिती का भीती वाटते तुला गमवायची, जेवा मला हे already माहिती आहे के तू माझी नाही 
    Love Shayari In Marathi
    Sad Love Images In Marathi
  • तू सोबत असते तर हे जग आपले आपले वाटते नाही तर स्वास पण पराया वाटते 
    Love Shayari In Marathi
    Prem Images In Marathi
  • विचारून घे सकाळ आणि रात्री ले, हे मन धडधडते तुझासाठी दिवस रात्री ले 
    Love Shayari In Marathi
    Prem Images In Marathi
  • येत नाही राग आता तुझा कोणताच गोष्टीं वर काय माहिती किती जास्त प्रेम झाले आहे तुझा वर 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Images New
  • तू भेटलं, नाही भेटलं, ते नसिबाची गोष्ट, पण माझा मनात तुला काढेल कोणी एवढे पण माझे नसीब खराब नाही रे 
    Love Shayari In Marathi
    New Marathi Love Images
  • पहिले प्रेम आपले हो ना हो पण आपल्या मनावर नेहमी राज जरूर करत 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Images Free Download
  • खूप आवळतात मला २ गोष्टी करण, पहिले तुझा सोबत बोलणे दुसरे तुझा सोबत राहणे 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Images For Him
  • इच्छा जरी असली तरी तुझा दूर राहू शकत नाही, तुझा बिना मला करमत नाही 
    Love Shayari In Marathi
    Love Images In Marathi For 
  • किती हे तुझा प्रेम भारी, किती पण तुझा राग आला तरी हे प्रेम त्या रागावर भारी 
    Love Shayari In Marathi
    Heart Touching Love Images In Marathi
  • मी तुझी LIC आहे तुझा जीवनाचा सोबत पण, आणि जीवना नंतर पण 
    Love Shayari In Marathi
    Marathi Love Images Shayari
  • तू माझे प्रेम, तू माझे स्वप्ने, तूच माझे सर्व आहे, तुझा शिवाय हे जगणे नाही से आहे  
    Love Shayari In Marathi
    Marathi Shayari Images
  • रिश्ते असल्याने रिश्ते नसतात, रिश्ते निभवल्याने रिश्ते असतात 
    Love Shayari In Marathi
    Shayari Images In Marathi
  • तू फक्त माझा आहे मग त्याला तू हक्क पण मनू शकतो
    Love Shayari In Marathi
    Love Shayari For Boyfriend In Marathi
  • तूच पागल करतो आणि मग बोलतो के पागल आहो मी 
    Love Shayari In Marathi
    Love Shayari Images In Marathi For Whatsapp, Facebook, Instagram
Related Posts -
Last Words,

Hi Guys, If You Like My Post Love Shayari In Marathi Then Please Share This Post To Your Love. And If You Want To Tell Anything About My Marathi Shayari Status Then Please Comment In The Comment Section. See You Again Guys. Bye Bye

Comments

Popular posts from this blog

100+ { Best } Friendship Status In Marathi 2020 : Friendship Quotes In Marathi : Friendship Shayari In Marathi

Friendship Status In Marathi
Best Friendship Status In Marathi - हे महाराष्ट्रतील मित्रांना त्याचा मित्रांशी जोडतात. Friendship म्हणजेच मैत्री हे आपला सर्वाचा life चा एक खूप महत्व पूर्ण भाग आहे. Friendship शिवाय आपण सर्व आपले जीवनाचा विचार सुद्धा करू नाही शकत. म्हणून मी तुमचा friendship चा feeling share करण्यासाठी हे post friendship status in marathi लिहली आहे

Best Friendship Status In Marathi
मैत्री ते नाही जात लोक जीव देतात, मैत्री तर ते आहे जात मित्राचे दुःख बिना बोले ओडकतात

friend तर तो असतो जो अपल्याला कधीच Judge नसतो करत आपण काही वाईट केले तेरी तो आपला सात सोडत नाही

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही

लाख मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्र बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते

फोटो वगैरे चा तर शोक नाही मला पण माझी एक friend आहे तिला माझा फोटो शिवाय झोप नाही येत

जेवा life ची battery low असतेना आणि कोणता पण family member सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो

काही…

100+ { Bhari } Birthday Status For Sister In Marathi 2020

Birthday Status For Sister In Marathi
Birthday status for sister in marathi are the wishes, messages and sms for sister birthday which marathi peoples in maharastra use for whatsapp status. And show their feeling and love to their Sister. पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या.....माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे  Bd…

25+ { Tapori } Happy Birthday Status In Marathi 2020

Tapori Birthday Status In Marathi 
Tapori Birthday Status In Marathi ( Tapori Birthday Wishes In Marathi )  हे maharastra मधी खूप खूप प्रसिद्द द आहे birthday साठी. लोकांना आप आप ली भाषा खूप आवडते.

Tapori Birthday Wishes In Marathi
College Heरo, मनानं दिलदार राजा..... # बोलनं Kdk, वागणं kdk HOT Personality चे मालिक....सतत आपला hairstyle ने Girls ला #Impress करणारे .............दिसायला हिरो वरुण पण smart आणि cool , Chocolate बॉय............ आपले लाडके BHau............12 15 पोरिंच्या मानत राहणारा , त्याना Premat पागल मानत राहणारा.................मुलींमधे #chocolate-boy या नावाने प्रसिद्द असलेले,.................5 मुलींनी Proposeकेलेले, 4 मुलींना, नकार दिलेले,10 मुलींना WAiting वर ठेवलेले,............आणि #त्यातील एकीला #Vahini बनवणारे.....amcha Builder, amcha hero............cute aani handsome GuY आपला BHAU.......#त्याला वाढदिवसाच्या मुलीचा पप्या भरून शुभेच्छा


वर्षात असतात ३६५ दिवस आणि महिनत असतात ३० ३१ दिवस आणि हफतात असतात फक्त ७ दिवस तात असते एक माझा सर्वात आवडीचा आणि Important दिवस तो मं…

75+ { Best } Father Birthday Status In Marathi 2020

Father Birthday Status In Marathi
Father Birthday Status In Marathi are very emotional types of status for marathi boys and girls because they love their parents so much. In Maharastra Father is like a god for children. That why when their father birthday comes they need father birthday status for whatsapp in marathi for share their feeling through whatsapp status. प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो ... हैप्पी बर्थडे बाबा बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा ...हैप्पी बर्थडे बाबा जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत ...हैप्पी बर्थडे बाबा माझा रुबाब, माझा Attitude, माझा Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडेजो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम ...हैप्पी बर्थडे बाबा ... Love you बाबा बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, बोलतात रागा…

100+ Marriage Anniversary Status In Marathi 2020

Marriage Anniversary Status In MarathiMarriage Anniversary Status In Marathi ( Marriage Anniversary Wishes In Marathi ) Are So Important For MarathiPeoples To Wish Their Close One On Their Marriage Anniversary. नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची, आणि आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे देवाची ।।। Happy Marriage Anniversary  तुमचे हे नाते खूप गोळ आहे, म्हणून तर सोबत तुमचे जीवन सुंदर आहे... Happy Wedding Anniversary तुमच हे प्रेम असेच वाळत राहो आणि तुमचे नाते हे नेहमी असेच सुंदर राहो ... Happy Marriage AnniversaryWish करतो मी तुमाला तुमचा सालगीऱ्याला, असेच तुमि आनंदी राहो हे प्राथना करतो मी देवाला ...देव करो तुमच्यावर कधीच कोणती problem नाही यो आणि तुमची हे Smile नेहमी अशीच राहो ...तुमची जोळी कधी ना तुटो, देव करो तुमी एक मेका सोबत कधी ना रागो भरो , Happy Anniversary  Marriage Anniversary Wishes In Marathi असेच एक होउन तुमी हे जीवन काळावं आणि तुमी दोगांचे हे जीवन असेच आनंदी राहो  देवांनी तुमची हे जोळी अशी बनवली के सर्वे देत आहे बधाई, आणि तुमाला लग्नाचा सालगीरेची लाख लाख बधाईएक दुसऱ्याचा हात कधीच स…

90 + { Dadagiri } Bhaigiri Status In Marathi 2020

Bhaigiri Status In Marathi
Bhaigiri Status In Marathi ( Dadagiri Status In Marathi ) are one of the most famous status in marathi boys in maharastra. To show their bhaigiri  dadagiri attitude to the people Bhaigiri status are so helpful. Thats why i right this post to help those Marathibhai and dada to show their feeling to other through their whatsapp status. या जगात फक्त त्याची चालते जो लोकांचा मनावर राज करते ...कारण तस तर मग कोंबड्याचा पण डोक्यावर ताज असतो पलान तर या जगाने बनवले मला मी तर फक्त माझा pillu चा मनाचा राजा आहो बर का तू जर खराब आहे तर मी तुझा बाप आहे बेटा म्हणून हद्दीत राहा अरे वेळा तुला काय माहिती के ज्याचा तू status वाचत आहे तो तुझा बाप आहे हत्यार तर फक्त नावा पुरत जवळ ठेवतो, भीती पयदा करण्यासाठी तर फक्त माझ नावच खूप आहे  Marathi Bhaigiri Status
रोडावर असते Speed Limit, Exam मधी असते Time Limit, प्रेम मधी असते Age Limit, पण आमचा दादागिरी मधी असते No लिमिट...   ॥मी चांगला जरी राहिलो ना तरी लोक बोलतात के बघ सुरु झली याची भाईगिरी दादागिरी ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिर…

1000+ { Best } Royal Attitude Status In Marathi 2020

Royal Attitude Status In MarathiRoyal attitude status in marathi हे महाराष्ट्र मधील लोकांना खूप प्रीय आहे. मराठी Attitude म्हणजे मात्यावर केसरी टीका.



Royal पणा हा जगणात असला पाहिजे भावांनो वागण्यात नाही


मी तर Real राहतो तुमाला ते royal पण वाटतं तर मी काय करू ।


जे करायच ते आताच करतो म्हणून तर पूर्ण जग माझा मागे फिरत


तुमाला माझाशी problem आहे तर ते माझी नाही तुमची problem आहे 


जो माझा सोबत असतो त्याला मी घडवतो आणि जो माझा विरोदात्त जातो त्याला मी जीवाने उडवतो


आज एक कडल, Respect त्याची असते जो Busy असते ।


तू फक्त branded वस्तू घेत रहा आणि मी एक दिवस स्वतः एक Brand होउन जाणार


जे बोलायचं ते तोंडावर बोल मागे फुटाणे नको फोडू समजला ना


माझी गर्लफ्रेंड नाही कारण आमी मराठी लोक गर्लफ्रेंड नाही डायरेक्ट बायको करतो

110+ { Romantic } Love Status In Marathi For Husband, Wife, Girlfriend, Boyfriend

Love Status In Marathi : Love Images In Marathi
Love Status In Marathi For Husband, Wife, Girlfriend, Boyfriend ( Love Images In Marathi ) is the most popular status in the marathi industry of Maharashtra. Love Status is the medium of girlfriend, boyfriend to show their love for each other. Love Status is now in trend on whatsapp status. Generally, almost all people set love status regularly on their whatsapp status.


माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू, 
माझा Life ची गरज आहे तू ,
 माझा जगण्याचे कारण आहे तू, 
अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू


जरी तसे आपण नवरा बायको नाही, 
पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात

आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर 
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल


देव पण कमाल करतो 
अनओडखी माणसाला पण 
यवडा जवळचा करतो के 
त्याचा शिवाय राहिल्या जात नाही 


छोटस हे माझ हृदय तू चोरले, 
आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले


Marathi Status On Love Life
आयुष भरासाठी सात देण मला,  

100+ { Best } Instagram Marathi Status : Instagram Marathi Captions

Instagram Marathi Status Instagram Marathi Status हे आता whatsapp status वरून पण जास्त famous होत आहेत. म्हणून मी तुमची मदत करण्यासाठी तुमाला best instagram marathi status आणि best Fb marathi status provide करत अहो. Attitude तर लहान मुलं दाखवतात, मी तर पुळच्याला त्याची औकात दाखवतो Attitude तर माझा पण खूप भारी आहे मी फक्त लोकांच्या डोकयात नाही मनात पण राहतो अरे वेळा मी तुझी action का मारणार माझे तर photo चे pose सुद्धा लोक Copy करतात माझ्या राहण्यात नाही जगण्यात रॉयल पणा आहे समजला माझे प्रेम तुला मी सोळून गेल्यावर कळेल कारण जे आपल्या कळे असते त्याची कदर आपल्याला कधीच नसते Marathi Status For Instagramअरे वेळा तू जर शेर आहे तर लक्षात ठेव मी पण सव्वाशेर आहो घाबरत तर मी कोणाच्या बापाला नाही मग तुमि तर चिलर आहा तेवढेच बोला जेवळे तुमि ऐकू शकता कारण बोलता तर मला पण येते

100+ { Feeling } Alone Status In Marathi 2020

Alone Status In Marathi
Alone Status In Marathi are the status which is popular in marathi boys and girls who love alone life and who are introvert. Marathi peoples love attitude alone status and sad alone status most. एकटे पणा खराब लोकात राहिल्या पेक्ष्या खूप बर असते बर का एकटे राहणे म्हणजे माझा Attitude समजले ना सिंगल आहो पण मजेत आहो समजले ना मी एकटाच ठीक आहो कारण या जगात सर्व लोकांचे दोन दोन चेहरे आहेत बर का एकटा आहो पण तुमचा पेक्ष्या १०० पट खुश आहो बर का Alone but happy बोलणारे खूप असतात पण माझा सारखा कोणी नसेल मला कधी कधी वाटते Alone But Happy हे line फक्त आणि फक्त माझ्या साठी लिहिली आहे के काय तुला काय वाटते तू सोडून गेली तर मी एकटा झालो चल हट दुसरी भेटली मला आता परत येउ नको समजली ना Single हे माझ Status नाही माझा Brand आहे बर का या जगात ज्यांनी एकटे जगणे शिकले म्हणजे त्याने खरे जीवन जगणे शिकले बर का  Alone Status In Marathi Language
एकटे पणात जे मजा आहे ना ते फक्त Relationship मधलेच समजू शकतात बर का स्वताची Happiness स्वता मधी बगा दुसरा जवळ बगशाल तर नेहमी स्वताला एकट बगशाल काही बोल…