Birthday Wishes In Marathi ( April 2021) - Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi - Birthday Status In Marathi

Birthday Wishes In Marathi - Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi - Birthday Status In Marathi

Happy Birthday Status In Marathi
Birthday Wishes In Marathi - Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi - Birthday Status Marathi

Birthday Wishes In Marathi - Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi - Birthday Status Marathi  हे maharastra मधी खूप खूप प्रसिद्द द आहे birthday साठी. लोकांना आप आप ली भाषा खूप आवडते.

💞तुम्हाला_तुमच्या 
आयुष्यात_खूप_सारं 
यश_मिळावं,
तुमचं_जीवन 
उमलत्या_कळीसारखं_फुलावं, 
त्याच_सुगंध 
तुमच्या_जीवनात 
दरवळत_राहो
हीच_देवाकडे 
प्रार्थना_आहे. 
वाढदिवसाच्या_तुम्हाला 
खूप_साऱ्या_शुभेच्छा🍰🍰🍰🎂🎁🎉🎊🎈
🎂🙏नेहमी_निरोगी_रहा, 
तंदुरुस्त_राहा,
आणि_जीवनातील,
सर्वोच्च_ध्येय_साध्य_करा,😃
भूतकाळ_विसरून_जा_आणि, 😊
नेहमी_भविष्याकडे_मार्गस्थ_व्हा. 
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा🎊🎉🎂🍰🎁
आजचा_दिवस_आमच्यासाठीही, 
खास_आहे, 😃😃😃😃😃
तुला_उदंड_आयुष्य_लाभो,😊😊😊
मनी_हाच_ध्यास_आहे_यशस्वी_हो, 
औक्षवंत_हो, 🙏
वाढदिवसाच्या_अनेक_शुभेच्छा!🎊🎉🎂
तुला_तुझ्या_आयुष्यात 🙈
सुख,_आनंद_व_यश_लाभो,👍
तुझे_जीवन_हे_उमलत्या, 😊
फुलासारखे_फुलून_जावो,😃
त्याचा_सुगंध_तुझ्या_सर्व,  
जीवनात_दरवळत_राहो,😊
हीच_तुझ्या_वाढदिवसानिमित्त, 
ईश्वरचरणी_प्रार्थना🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
हा_शुभ_दिवस 
तुमच्या_आयुष्यात 
हजार_वेळा_येवो
आणि_प्रत्येक_वेळी 
आम्ही_वाढदिवसाच्या_शुभेच्छा 
देत_राहो.
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
तुमचे_आयुष्य 
🙏🙌न्फुलासारखे🙏🙌
 सुगंधित_राहो 
आणि_सूर्यापेक्षा_अधिक
 तेजस्वी_हो. 
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा !
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁वाढदिवस_येतो_स्नेही
 आणि_मित्रांचे_प्रेम_देतो,  
एक_नवीन_स्वप्न_घेऊन_येतो
जीवनात_आनंदाच्या_क्षणांना_उजाळा_देतो, 
आयुष्याला_योग्य_दिशा_देतो 
जीवन_किती_सुंदर_आहे 
हळूच_सांगून_जातो
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
तुमच्या_आगमनाने
 आयुष्य_खूप_सुंदर_आहे, 
तुमचे_अंतःकरण 
हृदयात_स्थिर_आहे, 
जाऊ_नका_आम्हाला_विसरून 
दूर_कधीही,
आम्हाला_प्रत्येक_टप्प्यावर 
आपली_आवश्यकता_आहे. 
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
सूर्याने_प्रकाश_आणला_आहे, 
आणि_पक्षी_गात_आहे, 
फुले_हसून_म्हणाली, 
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁शिखरे_उत्कर्षाची 
सर_तुम्ही_करीत_रहावी 
कधी_वळून_पाहता 
आमची_शुभेच्छा_स्मरावी
तुमच्या_इच्छा 
आकांक्षांचा
 वेलू_गगनाला_भिडू_दे 
तुमच्या_जीवनात_सर्वकाही 
मनासारखे_घडू_दे
तुला_दिर्घ_आयुष्य 
लाभो_ही_इच्छा
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
शाश्वत_शुभेच्छाच 
माणसाला_या_जन्मात 
तसेच,_पुढील_जन्मातदेखील 
उपयोगी_पडतात_बाकी
सारं_नश्वर_आहे
म्हणुन_वाढदिवसाच्या_या, 
*शुभदिनी*
तुम्हाला_भरपुर_शुभेच्छा 
🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
तुझ्या_वाढदिवसाची_भेट, 
म्हणून_हे_एकच_वाक्य
मी_तुला_विसरणं, 
कधीच_नाही_शक्य
*वाढदिवसाच्या*
लाख_लाख_शुभेच्चा🙏🙌🎉🎊🎂🍰🎁फुलांनी_अमृत_पेय 
पाठविले_आहे, 
सूर्याने_आकाशातून 
सलाम_पाठवला_आहे,
तुम्हाला_नवीन 
वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा, 
आम्ही_हा_संदेश 
मनापासून_पाठविला_आहे🙏🙌🎉🎊🎂🍰🎁
Read More - 

Tapori Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes In Marathi ( टपोरी बर्थडे शुभेच्छा मराठी - मजेदार बर्थडे शुभेच्छा मराठी - विनोदी वाढदिवस शुभेच्छा )


College Heरo, मनानं दिलदार राजा..... # बोलनं Kdk, वागणं kdk HOT Personality चे मालिक....सतत आपला hairstyle ने Girls ला #Impress करणारे .............दिसायला हिरो वरुण पण smart आणि cool , Chocolate बॉय............ आपले लाडके BHau............12 15 पोरिंच्या मानत राहणारा , त्याना Premat पागल मानत राहणारा.................मुलींमधे #chocolate-boy या नावाने प्रसिद्द असलेले,.................5 मुलींनी Proposeकेलेले, 4 मुलींना, नकार दिलेले,10 मुलींना WAiting वर ठेवलेले,............आणि #त्यातील एकीला #Vahini बनवणारे.....amcha Builder, amcha hero............cute aani handsome GuY आपला BHAU.......#त्याला वाढदिवसाच्या मुलीचा पप्या भरून शुभेच्छा


 वर्षात असतात ३६५ दिवस आणि महिनत असतात ३० ३१ दिवस आणि हफतात असतात फक्त ७ दिवस तात असते एक माझा सर्वात आवडीचा आणि Important दिवस तो मंजे माझा भावाचा तसाच माझा जानचा वाढदिवस. ...............................भाऊ हैप्पी बर्थडे थांबा थांबा थांबा, आज BHauबद्दल कोणीही काही बोलणार नाही || .................कारण आज भाऊचा हैप्पी वाला birthday आहे ..................Friend नाही तर Brotherआहे आपला................रक्ताचानाही पन life आहेआपली.......................Dj वाजणार सर्व पोर पोरी नाचणार,गाजणार...............जळणारे जळणार आमाला बगुन मरणार .............पूर्ण शहरात चर्चा होणार chowk chowk DJ रस्त्यावर धिंगाना घालणार .............29तारीखला BHau ...............................cha bday ahe,,,,...............लहानपनापासुनच स्मार्ट,कूल आणि मुलीचा दिल चे राजा ....................दिसतो सादा पण आहे खूपच danger, असा माझा भाऊ ,..............cute_smile आणि handsome face या ने कॉलेज चा सर्व पोरिना दीवाना करणारा ..................माझा, तसाच सर्व Friendsचा दिला चा टुकड़ा ......................फक्त personality ने पुढचाला घाबरोणारे .................असा या माझा भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...
कोणाच न आईकनारे । आपला रुबाबात जगणारे । bindass personality चे मालक | भाऊ तुमाला birthday चा शुभेच्छा।।

Happy Birthday Status In Marathi
Funny Birthday Status In Marathi

 करोडो लोकांचे जीव , संपनार नाही एवढ्या मुली चे crush । सर्व मित्राचे जिव  । १ lakh मुलीचा मोबाईल फोन चा wallapaper राहणारे  । Girls मधी chocolate बॉय आणि handsome  boy  मानून  famous असलेले ।           मुलीचा life चे goal । आमचे Royal भाऊ अनिकेत याना Birthday चा ट्रॅक, ट्रेन,विमान, शिप भरून भरून आणि चाके मारून शुभेच्छा HaPpY WAla  BiRtHday BHaU 

आमचा वाहिनी जिव । आमचा वाहिनी चे chocolate boy । तसेच facebook, whatsapp आण    Instagram Star  । सर्वांचे favorite तसेच मुलीचे favorite । सर्व मुलं मुलींना आपला जिव समजनारे । सर्व मुलं मुली चा दिल ला चे धडकन । pulsar २२० चे मालक । Pulsar वर modelling करणारे आणि पोरी पटवं नारे । सर्व मुली जाच्या smile वर मरतात । भयानक मोबाईल प्रेमी । असा माझा भाऊ ला happy  wala  BiRtHday  

Tapori Birthday Status In Marathi
Tapori Birthday Status In Marathi
सर्व  मित्रान साठी राजा असलेले । आपला City ची जाण असलेले । smart, handsome, cute आणि दमदार असलेले । पूर्ण College ची आन बाण आणि शान  | कॉलेज चा मुलीचा जिव तसेच crush । मित्रान साठी कधी पण काही पण या गोष्टी वर चाल नारे । मित्रान वर सर्व पैसे उडव नारे । पार्टी मागितली त पटकन देणारे  । मित्रान मधी कांगुसी न करणारे । Mobile  आणि pubg वरून मित्रान वर जास्त प्रेम करणारे  । Dj वर नाचत असताना सर्व मुलीचे लक्श आपला कडे करून घेणारे । Tution चा सर्व मुलीचा मनात घर बनून बसलेले । कधी पण मित्रान वर न राघव नारे । मित्रांचा मदती साठी always ready असलेले । असा या माझा जिव वरून जास्त भाऊ ला happy  wala  BiRtHday  

सर्वात दिलदार आणि मित्रान वर पैसे उडव नारा  । Party बिना बोले देणारा । Cool  mind असलेला dil  fake  भावाला happy  wala BiRtHday  

आपली life हे तुमि किती time हसता Yaचा वर मोजा, याचा वर नाही के तुमि किती वर्षाचे आहा | happy bday

Read More - 

Friendship Status In Marathi


Bhaigiri Status In Marathi

Crazy Birthday Wishes Marathi ( क्रेझी बर्थडे शुभेच्छा मराठी ) - Comedy Birthday Wishes in Marathi ( मराठी मध्ये कॉमेडी बर्थडे शुभेच्छा ) नाव Name :- XYZZ

वय (Age) :- बहुतेक 20 लागलं आता…

काम :- अज्याबात नाही करत नुसत्या दिल्लग्या, पन स्वत:ला फोटोग्राफर-संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,

अल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढं ही कमीच, पण काई हरकत नाही

लाडानं ABC म्हणून प्रसिद्ध असलेले…ब्रेकअप झालेल्या मुलींचे जाण…..

साक्षात हिराचDiamond,💎….

नेहमी वेळेवर हजर असणारे पण*(फायदा होत असेल तरच)*.....

आपल्या राहण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले,.....

स्वताःला फिट(Fit) ठेवणारे 💪…..

शैक्षणिक पुस्तक ( Books ) न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर भावा बग लय भारी हाय... म्हणनारे,,, अन स्वत: माग लागनारे…..।

गल्लीतील गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडी(Bike)वर फिरणारे,

फिरता फिरता खाली पळले, कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

पण सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्याrishtedarchya एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤️❤️❤️

एवढे सगळे कुटाने आणि कांड करूनही*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय…..* म्हणणारे, आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू, love guru XxYyZz यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…( Happy Birthday ) Party kadhi ahe🎂🎂🎂जन्मापासूनच Gym ( Bodybuilding ) 💪💪💪 चा शोकीन असलेले,
जन्म ल्या जन्म ल्या नर्स जवळची 🍼 दुधाची बाटलीला Dubble समजून ६ pack चे स्वप्न पाहणारे आणि Gymला जाणारे,
काहीच कामधाम नसतांना ही .....उगाच आपल्या सासरवाडीला प्रत्येक शनिवार रविणारला चक्कर मारणारे.
कोणीSelfieकाढत असला कि वेढ वाकडा तोंड करूनSelfieचा मोह करणारे....
कापूस वेचा*वा*तर मनभर आणि दोस्ती कधी पण करावी तर मरे पर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या*फवारणीचा*चस्मा 👓*घालणारे तालुक्यात हवा करणारे अशे हे  आमचे जवळ चे मित्र #जिगरी 
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ 🔥🔥 आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 143 ABCD यांना वाढदिवसाच्या.. १ढेपीचे पोत, 4 कंटेनर, ३ टमटम, 7 छोटा हत्ती,
15 टायर ट्रक, 20 ट्रैक्टर, आणि 50 टेम्पो 🚚🚚 भरुन,
भकाभका हार्दीक-शुभेच्छा…🎂🎂🎂#शुभेच्छुक:- पोट्टे

वहिनींचे चॉकलेटबॉय(ChocolateBoy) 🍫, मुलींचे ProsposalReject करणारे, अकोल्याचेWhatsAppKing 👑...आमचे लाडकेBHauतसेच सगळ्या मित्रांना जीव लावणारे.. व मुलींचे लाडके 
लाखों पोरींच्या आणिBhavachyaदिलांची धडकन..❤️
तसेचPULSARचे एकमेव मालक व पोरींना आपल्या SMILe😊वर फ़िदा करणारे,
लै मोठे Internet प्रेमी असेl..
असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे #ABCया आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटीकोटी TRUCKभरून 🚚🚚 हार्दिक शुभेच्छा…💐💐💐

 Read More - 

Friendship Quotes In Marathi

Dadagiri Status In Marathi


Happy Birthday Status In Marathi  For Girlfriend ( मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा )

आज आहे एक special day | जो आहे तुझा BiRtHday । प्रेम आहे तर cake पण येणार | माझ हे प्रेम तुला cake  ने भरव नार | happy birthday dear 


तू माझा Dreamआहे । तू माझा Trust आहे । तू माझी ख़ुशी आहे । तू माझा या मनाची heartbeat  आहे । तू माझा तो lucky charm आहे जिचामुळे मी आज ईत आहे  । Love you my  Jaan । happy  wala  birthday  dear  । god  blessed  you  यारमाझा साठी तुझा सोबत चा प्रतेक मिनिटं हा important आहे  । मी माझा आखरी सास परंत तुझा वर प्रेम करेल । मी तुला कधी कोणा पूड झुकू  देणार नाही । मी तुला कधी एकटं पडू देणार नाही । तुझा सर्व problems  मधी मी तुझा सोबत राहेल ॥ मी तुला नेहमी खुष ठेवेल । तुझा साठी काही पण करेल । तू मला माझा सर्व प्रोब्लेट मधी support करते त्या साठी thanks  ।  आज तुझा special day म्हणजे तुझा birthday आहे   । मी प्राथना करतो के तुला तुझा जेवणात सर्व मिडो । आणि तू नहमी smile करत राहो । happy  birthday  my  jaan  luv  you  alot


 

आज माझा life चा सर्वात important person चा special  day  आहे । जिला मी खूप प्रेम करतो । माझी motivation  । माझी partner  । हैप्पी बर्थडे jaan


माझी dream girl । माझी Baiko। माझा सर्व । तुला माझ प्रेम भरून happy birthday

फुला सारकी तू आहे । फुला सारकी महकत जा । तुझा सर्व Dreamपूर्ण करणं आता माझी duty ग pihu । आज तुझा वाढदिवस मला विसवास आहे दव तुझा सर्व इच्छा पुरा करेल । happy  birthday  dear

नाते आपले प्रेमाचे, 
दिवसेंदिवस फुलत राहो, 
वाढदिवस हा तुझा, 
माझ्या शुभेच्छांच्या 
पावसात भिजावं


 माझा या आयुष्यात येउन, माझे हे आयुष्य खूप सुंदर आणि आनंदी केल्या बदल, मी तुझा खूप आभारी आहे ग, आणि तुझा वाढदिवस आला आहे, तर सांगावं वाटत आहे के तू माझा जीव आहेस ग, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Dear 


 असे वाटते के मी खूप नसीबवान आहे, मला तुझ्यासारखी काळजी करणारी, मला समजून घेणारी, आणि माझावर खूप खूप प्रेम करणारी जाळीदार मिळाली. वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा...


 तुझ्या जन्म दिनाच्या शुभ दिनी, तुला सर्व सुख लाभो, आणि आयुष्याच्या प्रत्येक दिनी मला तुझी साथ लाभो, हैप्पी बर्थडे dear 


 मी तुझा बिना जगू शकत नाही, आणि माझे हे शरीर जरी माझे असले तरी मात्र यात ले जीव तुझे आहे. वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा.

 

 तूच माझं जीवन, तूच माझं स्वप्न, तूच माझं सर्व, तूच माझं प्रेम आणि तूच माझं श्वास आणि अस्या या माझ्या प्रेमाला हैप्पी बर्थडे. 


 अस्या एक ही दिवस येत नाही, ज्या दिवशी मला तुझी आठवण येत नाही, आणि असी एक ही रात्र नाही ज्या दिवसी मला तू स्वप्नात दिसत नाही, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेक्ष्या पिल्लू.


जसे सूर्या शिवाय दुनिया नाही, तसेच तुझा बिना माझे हे जीवन नाही. हैप्पी बर्थडे झिपरे 

Read More - 

Love Status In Marathi

Love Shayari In Marathi

Girls Attitude Status In Marathi 

Aai Birthday Status In Marathi ( Birthday wishes for mother ) - आईसाठी वाढदिवस शुभेच्छा👌


माझा वरून पण जास्त माझी काडजी करणारी   । माझी real  heroine  । जे माझा वर खूप प्रेम करते । तिला तिचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा । Love  You  alost  Aai  । हैप्पी बर्थडे आई


जिला मी खूप खूप जास्त स्वतव तो । जे माझा सर्व नखरे उचलते । माझा जेवण केला वर जेवते । असा माझा life चा most  important Person  ला हैप्पी वॉल बर्थडे  । हैप्पी बर्थडे आई


माझी पहिली girlfriend । माझे पहिले प्रेम । माझी life    । जे माझा शिवाय एक दिवस पण नाही राहू शकत । असा माझा आई ला हैप्पी बर्थडे Mom


माझी bestie । माझी पहिली friend  । माझी sweet  heart  । हैप्पी बर्थडे

Aai Status In Marathi For Whatsapp

Aai Status In Marathi For Whatsapp
Aai Status In Marathi For Whatsapp

Aai Status In Marathi For Whatsapp are one of best status in the maharastra. In mahrastra marathi peoples love their Mom and Dad so much and want to show their feeling towards their Parents through whatsapp status.

Aai Status In Marathi

 1. जे बिना काही बोले आपल्या वर प्रेम करते ना ते आई असते. हैप्पी बर्थडे आई
 2. खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे तर बस timepass करतात भावांनो. हैप्पी बर्थडे आई
 3. जिच्या होत्याचे जेवण केल्या शिवाय पोट भरत नाही ते म्हणजे आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
 4. . हैप्पी बर्थडे आईबाहेर किती पण काही खाले तेरी भूक तर आई चा हातानी बनवलेल्या जेवणनीच जाते बर का 
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Aai Status In Marathi
 5. गर्लफ्रेंड जरी तुमचा वर प्रेम करत असली ना तेरी ते तुमचा आई पेक्ष्या जास्त प्रेम तुमचा वर कधीच करू नाही शकत बर का . हैप्पी बर्थडे आई 
 6. जीवनात काही पण करायच पण कधी आई चा हाताच्या जेवणाला नाव नाही ठेवायचे बर का. हैप्पी बर्थडे आई 
 7. जीवनात सर्वात Important गोष्ट म्हणजे आई बाबा चे Smile होणं . हैप्पी बर्थडे आई
 8. जो आनंद आई बाबा ची सामील बगुन होतो ना त्या आनंदा पुळे सर्व जग पण कमी वाटतं. हैप्पी बर्थडे आई 
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Aai Sms Status In Marathi
 9. आपण १ पोळी मागितल्या वर जे  २ पोळी देते ते म्हणजे आपली आई ...... हैप्पी बर्थडे आई
 10. जे बिना काही Demand तुमचा वर सतत आणि खरे प्रेम करते ते म्हणजे तुमची आई. हैप्पी बर्थडे आई 
 11. जीवनात सर्व काही सोळा पण कोणता पण गोष्टीसाठी कधी पण तुमचा आई बाबाला नका सोडून जाजा बर का. हैप्पी बर्थडे आई 
 12. सर्वे बोलतात मुली जर आई बाबा ला सबाळंत असती तर आज सर्व आई बाबा खुश असते पण जर प्रेतेक मुलीने त्याचा सासू  बाई ची काळजी केली असते तरी ते खुश असते बर का . हैप्पी बर्थडे आई
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Aai Quotes In Marathi
 13. खरे देव म्हणजे आई वडील, याचा साठी जगा आणि बगा जीवन कसे Automatic सुदरते. हैप्पी बर्थडे आई 
 14. मुलाची पहिली Bestie म्हणजे आई बर का ...... हैप्पी बर्थडे आई
 15. तुमि माना की नका मानु पण आई हे तुमचा जीवनाची Best Advisor असते बर का. हैप्पी बर्थडे आई 
 16. आई ची कदर करण शिका कारण तेच आहे जिचा मूळे तुमी आज जिवंत अहा बर का. हैप्पी बर्थडे आई 
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Aai Suvichar In Marathi
 17. जेवा परंत आपली आई आपल्या सोबत आहे तेवा परंत कोणतीच problem आपल्याला Touch पण नाही करू शकत बर का. हैप्पी बर्थडे आई 
 18. एक Salute आईसाठी जी बिना एक पण सुट्टी.... Lifetime आपल्यासाठी ...किती पण बिमार असली तरी काम करते . हैप्पी बर्थडे आई
 19. बिमार असली तरी जे आपल्यासाठी काम करते ते म्हणजे आई. हैप्पी बर्थडे आई 
 20. स्वता आधी जे तुमचा विचार करते ते म्हणजे आई . हैप्पी बर्थडे आई
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Best Aai Status In Marathi
 21. पैसे वाचू वाचू जे तुमाला ते पैसे उडवायला देते ते असते आई. हैप्पी बर्थडे आई 
 22. स्वता किती पण Problem मधी असली तरी तुमाला ते माहिती पळू देत नाही ते असते आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
 23. तुमचा सर्व Problem चे Solution म्हणजे आई. हैप्पी बर्थडे आई
 24. आपली गर्लफ्रेंड कोण आहे हे माहित असल्या वर पण काहीच माहिती नाही असं जे बोलते ते असते आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Whatsapp Status For Aai
 25. जे आपल्यासाठी बाबा सोबत भांडण करते ते असते आई. हैप्पी बर्थडे आई 
 26. जे आपल्या मनात ले आपल्या बिना बोले पण ओडकुन जाते ते म्हणजे आई. हैप्पी बर्थडे आई 
 27. तुमी किती पण खराब असले तरी जिचासाठी तुमी जगात सर्वात चांगले आणि शरीफ असता ते असते आई. हैप्पी बर्थडे आई 
 28. . हैप्पी बर्थडे आईदेवाचे दुसरा रूप आणि नाव म्हणजे आई साहेब 
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Mazi Aai Marathi Quotes
 29. जे उन्हात आपली सावली बनून आपल्याला उन्हा पासून वाचवते ते म्हणजे आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
 30. माझा जीवाचे Boss म्हणजे माझी आई बर का. हैप्पी बर्थडे आई
 31. स्वता जे उपासी राहून पण आपल्याला पोट भरून जेऊ घालते ते म्हणजे आपली लाडकी आई. हैप्पी बर्थडे आई 
 32. जगात सर्वात जास्त आपल्याला जीव लावते ते असते आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
  Aai Status In Marathi For Whatsapp
  short quotes on mother in marathi
 33. आता झोप जरी खराब झाली ना तरी चालेल मला पण एक दिवस माझा आई चे सर्वे स्वप्ने मला पूर्ण करायचे आहे... बर का. हैप्पी बर्थडे आई  
 34. आपल्याला रोज नवीन नवीन गोष्टी सांगून जे झोपी घालते ते असते आई. हैप्पी बर्थडे आई 
 35. पैस्या जे मिळत नाही ते असते आई चे प्रेम ... Love You Aai Baba. हैप्पी बर्थडे आई
 36. गल्या गल्यात आहे भाई पण या जगात सर्वात भारी आहे माझी आई .... हैप्पी बर्थडे आई
  Aai Status In Marathi For Whatsapp
  Mother Quotes In Marathi
 37. जे आपली रडणे बगुन स्वता पण रडते ते म्हणजे आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
 38. आपली गलती जेरी असली तरी आपल्या सोबत जे नेहमी उबी असते ते म्हणजे आपली आई. हैप्पी बर्थडे आई 
 39. आपल्या वर डोळे बंद करून जे विसवास करते ते असते आई. हैप्पी बर्थडे आई 
 40. जीवनात जर तुमचा मागे तुमचे आई बाबा असेल तर तर समजून जा तुमचा काळे या जगात सर्व काही आहे. हैप्पी बर्थडे आई 

Birthday Wishes For Best Friend In Marathi - Birthday Wishes For Friends ( वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी )

Birthday Wishes For Best Friend In Marathi are very helpful to share the feeling and love about your best friend. Maharstrain peoples love their friends And when the friend's birthday comes they celebrate it like the festival. And want to wish their friends through wishes that's why I write this post to provide you the best birthday wishes for best friend in Marathi

Birthday Wishes For Best Friend In Marathi
Birthday Wishes For Best Friend In Marathi


आयुष्याच्या या प्रवासात अनेक जन भेटले, काहिंनी हृदयात❤️ घर केल कायमच तर काहिंशी संपर्क तूटले।
हृदयात❤️ घर केलेल्या अशाच एका व्यक्तीला, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂।

Aayushya chya ya prayasarat anek jn bhetale, kaahini hrudayat❤️ ghar kele kayamch tr kashi nahi sampark tutale. Hridayat❤️ ghar kelelya ashach eka vyaktila vadh divasachya khup khup shubhechha🎂.

किती आले किती गेले, परंतु तुमच्यासारखे मोजकेच बेस्ट फ्रेंड😚  बनून राहिले। 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂।

Kiti aale kiti gele, parantu tumchyasarkhe mojkech best friend😚 banun raahile. 🎂 Baadh divsachya anek shubhechha🎂


नको मला प्रेम❤️ नको मला सखी👩, तुमच्यासारखा बेस्ट फ्रेंड म्हणूनच आम्ही लकी😇। वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भावा🎂।

Nako mala prem❤️ nako mala sakhi👩,tumcha saroha best friend mhanunch aamhi lucky😇. Vadh divasachya khup khup shubhechha bhava🎂.

कशाला हवेत चार-चौघे, जेव्हा भेटतात आमच्यासारखे बेस्ट फ्रेंड दोघे😎। वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा🎂।

Ka shala havet chaar-chaughe, ke ha bhetatat amchyasarkhe best friend doge😎. Vadh divasachya laakho shubhechha.

क्षणात बदलणाऱ्या या जगात काही का असेना ट्रेंड(Trend), वचन देतो नेहमी तुम्हीच असाल आमचे बेस्ट फ्रेंड😘। 🎂तुमचा वाढदिवस खुप आनंदाचा जाओ🎂।

Kshanat badalnarya ya jagat kaahi ka asena trend, vachan deto nehami tumhich asaal aamche best friend😘. 🎂tumcha vadh divas khup anandacha jaao🎂


नाही मागत काही कधी देवाला पण आज केला कोणासाठी  तरी नवस, कारण आज आहे आपल्या बेस्ट फ्रेंड😘 चा वाढदिवस🎂।

Naahi magat kahi kadhi devala pn aaj kela konasathi tri navas, kaaran aaj ahe aaplya best friend😘 cha vaadh divas🎂


आयुष्यात प्रेमाची गरज आहेच कोणाला, तुमच्यासारखी😘 जर मानस असतील आयुष्य लावनारी पणाला।
वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा🎂।

Aayushyat premachi garaj aahech konala, tumchasarkhi jar manasa astil aayushya laavnari panala.


आनंदी असो वा किती ही दुखी😔 असो माझ मन, ज्याच्या सहवासात आनंदी😊 होऊंन जातो आयुष्यातील एक-एक क्षण। अश्या या गोड़ मित्राला😘 वाढदिवसाच्या🎉 खुप-खुप शुभेच्छा🎂।

Anandi aso va kitihi dukhi😔 aso maajh man, jychya sahavasat anandi😊 hovun jaato aayushyatil ek-ek kshan. Asha ya god mitrala😘 Vadh divasachya khup-khup shubhechha.


Best Friend Happy Birthday Status in Marathi -

Best Friend Happy Birthday Wishes In Marathi
Best Friend Happy Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या पाना वरिल लोक पूसतात जेव्हा आनंदाच चित्र, पुन्हा कोरया पानावर आनंदाच चित्र रेखाटनारा फ़क़्त असतो खरा मित्र😘। वाढदिवसाच्या लाखो सदिच्छा🎂🎉।

Aayushyachya pana varil jevha lok pustat aanandach chitra, punha korya paanavar anandach chitra rekhatnara asto khara mitra😘.  Vadh divasachya lakho sadichha🎂


काही नात्यात नसते गरीबी अन श्रीमंति, कोहिनूर हीराहुन💎  जास्त असतात या नात्यातिल क्षणांच्या कीमती। 🎉 हा वाढदिवस अपनांस खुप आनंदाचा जाओ🎂।

Kahi natyat naste garibi an shrimanti, kohinoor hiryahun💎 jast astat ya natyatil kshanancha kimati.


देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी🚗, बंगला🏘️ की पैसा💰 ? हसुन म्हटले मी, सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड इन जैसा। 🎉 हैप्पी बर्थडे 🎂।

Devan vicharla mala, kai pahije tula gadi 🚗, bangla 🏘️, ki paisa💰? Hasun mhatle me, saglach dila tumhi mala deun friend in jaisa.🎉Happy Birthday🎂


तुझी अन माझी यारि😘, तर खड्डयात गेली दुनियादारी🌍।
वाढदिवसाच्या नभाएवढ्या शुभेच्छा🎂🎉।

Tujhi n majhi yaari😘, tr khaddyat geli duniyadari🌍. Vadh divasaychya nabha avdha shubhechha🎂🎉.


फुलाचा ही फीका पढतो सुगंध, जेव्हापासुन झालो आहे तुमच्या मैत्रित धुंद😘।  🎉🎂आपला वाढदिवस आनंदाचा जाओ🎂🎉।

Fulacha hi feeka padhto sugandh, jevhapasun jhalo ahe tumchya maitrit dhund😘. 
🎉🎂 Aapla vadh divas anandacha jaao🎂🎉


Marathi birthday wishes-Status for Best friend

Marathi birthday wishes-Status for Best friend
Marathi birthday wishes-Status for Best friend

नाही भासत आयुष्यात कसलिच उनिव☺️, जेव्हा तुमच्या सारखे मित्र आमच्यावर लावतात जिव❤️।हैप्पी बर्थडे🎂🎉।

Naahi bhasat ayushyat kaslich univ☺️, jevha tumchya sarkhe mitra amchyavr lavtat jiv❤️.Happy Birthday🎂🎉


लोक उगाच विचारतात नशिबवान म्हणजे नेमके काय? मि म्हटले त्यांना तुझ्या😘 सारखा मित्र जो असताना
 जगाचे🌍 नाहीत धरावे लागणार कधीच पाय। हैप्पी बर्थडे भावा😘🎂।

Lok ugaach vichartat nishbwaan mhanje kay? Mi mhatle tyana tujha😘 saktha mitra asatana jagache🌍 naahit dharave laagnar kadhich paay. Happy Birthday Bhava😘🎂


कपड़े👕  जरी असली मळकट, मित्र😎 मात्र आहेत आमुचे बळकट💪।
हैप्पी बर्थडे 🎂🎉 ।

Kapde👕 jari asli malkat, mitra😎 matra aahet aamuche balkat💪

धनुष्यासाठी लागतो बाण, शरीर जरी इकडे असल तरी आमच्या बेस्ट फ्रेंड मधेच आहे आमुचे प्राण।
🎂 हा वाढदिवस आपल्या आयुष्यात आनंदाची भरभराटी लावो🎉।

Dhanushyasathi lagto baan, sharir jari ikade asla tri aamchya best friend madhech aahe amuche pran.
🎂Ha Vadh divas aaplya aayushyat anandachi bharbharati lao 🎉

नको कलेक्टर,आईपीएस ची पोस्ट, जर असतील आयुष्यात तुमच्यासारखे दोस्त। वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा🎂🎉।

Nako Collector, IPS chi post, jr astil aayushyat tumchyasarkhe dost. Vadh divasachya khup sarya shubhechha🎂🎉

आली दिवाळी का हक्काने फटाके💥 तर फोड़नार, आमच्या लाडक्या मित्राच्या वाटेत जाणाऱ्याला आम्ही तर तोड़णार👊। वाढदिवसा निमित्त कोटि कोटि शुभेच्छा🎂🎉।

Aali Divali ka hakkane fatake💥 tr fodanar, aamchya ladkya mitrachya vaatet janaryala aamhi tr todakar👊.
Vadh divasa nimitta koti koti shubhechha🎂🎉.


नाही पाहत कधी आहे दिवाळी,पाडवा। देवाला फ़क़्त मागतो की माझ्या बेस्ट फ्रेंडच आयुष्य सतत वाढवा।
🎉🎂 हैप्पी बर्थडे 🎉🎂।

Naahi pahat kadhi aahe diwali, padwa. Dewala fakt magato ki majhya best friend cha aayushya satat badhava. 🎉🎂Happy Birthday🎉🎂

पोपटाला इंग्रजित म्हणतात पॅरट, आपली मैत्री आहे सोन्यासारखी शुद्ध 24 कॅरट। हैप्पी बर्थडे 🎉🎂 बेस्ट फ्रेंड।

Popatala ingrajit mhantat parrot, aapli maitri aahe sonyasarkhi shuddha 24 carat.
Happy birthday 🎉🎂 best friend.


जगाची ईमानदारी नसेल जरी नक्की, आपली मैत्री राहिल फेविकॉल हुन पक्की😘।🎉🎂 वाढदिवसाच्या करोड़ो शुभेच्छा🎉🎂।

Jagachi imandaari nasel jari nakki, aapli maitri rahul fevicol hun pakki😘. 🎉🎂 Vadh divasachya crore shubhechha🎉🎂

संक्रान्त आलि का पतंग तर उडवनारच, जो येईल आमच्या मैत्रित त्याला तर तुड़वनारच💪।
🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂।

Sankrant aalika patang tr udavnarch, jo yeil aamchya maitrit tyala tr tudavnarch💪.
🎉Vadh divasachya anant shubhechha🎂

मैत्रीच्या दुनुयेतील राजा😎 माणसाला, वाढदिवसाच्या आभाळा☁️ एवढ्या शुभेच्छा🎂🎉।


Maitricha duniyetil raaja😎 mansaala, vaadh divsachya aabhala☁️ avdhya shubhechha🎂🎉।


जगाच्या कोपऱ्यात कुठेही असणारा पण वेळे आलिका एका हाकेत समोर येवून बसणाऱ्या माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या कोटि-कोटि शुभेच्छा🎂🎉।


Jagachya koparyat kuthehi asanarya pn vel aali ka ek haaket samor yevun basnarya majhya ladkya mitrala baadh divsachya koti-koti shubhechha🎂🎉.


नाही फरक पड़त जरी विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार, कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ😎 जोरदार💪।
वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा🎂🎉।


Naahi farak padat jari virodhat gel sampurna jag va ghardar, kaaran aplya mage ahe apla bhau😎 jordar💪.
Vadh divsachya khup-khup shubhechha bhava🎂🎉.


भावा नाही पळणार मी,तू ही कुठे नको जाऊ। वेळ आलितर आपण एकत्र मिळून मार खाऊ अस म्हणनाऱ्या माझ्या लाडक्या😘 भावाला वाढदिवसाच्या अनलिमिटेड शुभेच्छा🎂💥।


Bhava naahi palnar me, tu hi kuthe नको जाऊ. Vel aali tr aapn ektra maar khau as mhananarya majhya ladkiya😘 bhavala vadh divasachya unlimited shubhechha🎂💥.


नको मला प्रेम❤️ व नको मला परी👩, मागेन तुझ्याकडे इतकेच भावा की अशीच राहुदे अपल्यातील मैत्री खरी।हैप्पी बर्थडे भावा😘🎂🎉।


Nako mala prem❤️ va nko mala pari👩, maagen tujhakde itkech bhava ki ashich raahude aplyatil maitri khari. Happy birthday bhava😘🎂🎉.


Birthday Status For Sister In Marathi

माझा सर्वात लाडक्या दुश्मन ला । तिचा सर्वात important day । म्हणजे बर्थडे ला । तिचा smart, handsome, भाऊ कडून । हैप्पी बर्थडे ॥


भांडणं तर करतॊ । मारतो पण तुला । स्वतव तो पण तुला । पण सर्वात जास्त प्रेम पण तुझा वर आहे माझी बहणा । happy birthday sister ।Birthday Wishes For Sister In Marathi - ( बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा )

Birthday Status For Sister In Marathi
Birthday Status For Sister In Marathi

Birthday status for sister in marathi are the wishes, messages and sms for sister birthday which marathi peoples in maharastra use for whatsapp status. And show their feeling and love to their Sister.
 1. पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister 
 2. बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का 
 3. बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday 
 4. बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे 
 5. माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे 
 6. जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या.....
 7. माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे 

Bday Status for Sister In Marathi

Bday Status for Sister In Marathi
Bday Status For Sister In Marathi

 1. बहीण ते असते जे आपल्याला आपल्या वरून जास्त ओळखते अस्या या माझा Cute Sister ला हैप्पी बर्थडे 
 2. दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज ... हैप्पी बर्थडे पागल 
 3. रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण, आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई 
 4. Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक, आणि जे नेहमी हैर्स मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते, अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे 
 5. या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस ...हैप्पी बर्थडे sister 

Birthday Wishes For Sister In Marathi Font

Birthday Wishes For Sister In Marathi Font
Birthday Wishes For Sister In Marathi Font

 1. Dairymilk लव्हर असलेला Cute Mad Pgl पोरीला हैप्पी बर्थडे 
 2. दिसण्यात Heroine ला पण Fail पडणाऱ्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे ते पण मना पासून बस पार्टी दे लव्हकर आता झिपरे 
 3. २ ३ दजन पोरांच्या मनावर राज करणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 
 4. मुलानं मधी Crush म्हणून Famous असलेल्या पागल ला हैप्पी बर्थडे 
 5. १० मुलांना नकार देउ अट्टीतुडे दाखवणाऱ्या, २ मुलांना प्रोपोस केलेल्या, १० १२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या, आणि त्यात एक माझा Handsome दाजी बनवणाऱ्या झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 

Birthday Wishes For Sister In Marathi Language

Birthday Wishes For Sister In Marathi Language
Birthday Wishes For Sister In Marathi Language

 1. सर्व सिंगल पोरींचा Role Model असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे 
 2. Single Life Is the Best या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 
 3. थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे बर  का ....हैप्पी बर्थडे sister ...लव्ह यौ वेळे 
 4. रंगताने नाही पण मानाने बहिणी सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे 
 5. आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे 

Happy Birthday Status For Sister In Marathi

Happy Birthday Status For Sister In Marathi
Happy Birthday Status For Sister In Marathi

 1. आज तर शहरा शहरात चर्चा होणार Dj वाजणार, सर्व नाचणार, धिंगाणा होणार ग पोरी कारण तुझा बर्थडे आहे आणि माझासाठी तो Special आहे sister 
 2. मित्र मैत्रिणी ची जाण, मैत्रीसाठी काही पण कराल Ready राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 
 3. शाळेत राडा करून पण साद्या राहणी मनावर विस्वास ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे 
 4. सर्व्या मुला मुलींची लाडकी, त्याचा मनावर राज करणारी, काही झाल तरी मैत्री नाही तुटल्या पाहिजे या फॉर्मुल्या वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 
 5. स्वताचा Smile ने लाखो मुलाचा मनामधी घर करणाऱ्या, स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे 

Birthday Wishes For Sister In Marathi Text

Birthday Wishes For Sister In Marathi Text
Birthday Wishes For Sister In Marathi Text

 1. मानाने दिलदार, आवाजाने सर्वाना हालवणारी नारी, जिला बगुन पोरं सुध्या भितात अस्या वेळे ला हैप्पी बर्थडे 
 2. भर चोकात झिंग झिंग झिगात हे गाणं वाजयूनं आणि फुल्ल ढिगानं करून हैप्पी बर्थडे पागल 
 3. कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना प्रमाणे जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे 
 4. रुबाबाची Define ला हैप्पी बर्थडे 
 5. दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरे ला तिचा Smart भावा कडून हैप्पी बर्थडे 

Birthday Wish Status For Sister In Marathi

Birthday Wish Status For Sister In Marathi
Birthday Wish Status For Sister In Marathi

 1. आपले नाते हे असेच राहावे, दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे, आणि तुझा वाढदिवसाची Party मला अशीच दर वर्षी मिळावे 
 2. तुझा वाढदिवस आमचा साठी तर Party असते, ओली असो के मग सुखी असो, ते आमचा साठी Special असते, चाल मग सांग पार्टी चे timing वेळे ...हैप्पी बर्थडे 
 3. करोडो दिलाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरांची जीव आणि जाण, १००००००० पोरांच्या मोबाईलची Wallapaper हैप्पी बर्थडे Sister  
 4. पोरानं मधी sweet गर्ल, क्रश, अट्टीतुडे गर्ल अस्या वेग वेगळ्या नावानी Famous असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे 
 5. हे पोरी तुला १० ट्रॅक ५ ट्रेन आणि १ विमान भरून बर्थडे चा लाख लाख शुभक्ष्या 

Happy Birthday Whatsapp Status For Sister In Marathi

Happy Birthday Whatsapp Status For Sister In Marathi
Happy Birthday Whatsapp Status For Sister In Marathi

 1. चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त, चांदण्या वरून असते रात्र मस्त, रात्र वरून असते Life मस्त, आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त ....हैप्पी बर्थडे हेरॉईन 
 2. आज चा दिवस खूपच खास आहे कारण आज माझा बहिणीचा हात माझ्या हातात आहे ....लव्ह यू ... बहणा.. हैप्पी बर्थडे Dear
 3. तुला तुझा जीवनात सर्व मिळो माझ जे आहे ते पण तुला मिळो ....हैप्पी वाला बर्थडे Sister 
 4. हे देवा माझी प्रेतेक प्राथना पूर्ण कर आणि माझा ताई ला Support कर ....हैप्पी बर्थडे सिस्टर 
 5. किस्मत तुझी नेहमी चमकत राहे, आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि 

Happy Birthday Wishes For Sister In Marathi Language Text

Happy Birthday Wishes For Sister In Marathi Language Text
Happy Birthday Wishes For Sister In Marathi Language Text

 1. लाखात एक आहे तू आणि कोरोडा मधी एक मी तुझा भाऊ ....तू आहे वेळी आणि मी अहो तुझा भाऊ ...हैप्पी बर्थडे Sister  
 2. घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं
 3. तू किती पण भांडण जरी माझा सोबत करत असली ना तरी मला माहिती आहे तू माझा वर खूप जास्त प्रेम करते लव्ह यू sister ...हैप्पी बर्थडे 
 4. देव आपल्यासाठी Always Available नसतो म्हणून देवाने आई आपल्याला दिली आणि आई आपल्या सोबत नेहमी राहू नाही शकत म्हणून देवाने आपल्याला बहीण दिली ..हैप्पी बर्थडे sister 
 5. जीवनाची सर्वात खडूस Teacher म्हणजे आपली Sister आणि सर्वात कूल Friend म्हणजे आपली sister ... हैप्पी बर्थडे sister 

Happy Birthday Wishes For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi

 1. हैप्पी वॉल बर्थडे माझ्या Stylish, Model, Heroine, आणि पूर्ण mad बहिणी ला  
 2. BFF म्हणजे एकच व्यक्ती असते ते म्हणजे आपली Sister .....हैप्पी वॉल बर्थडे Sis ......
 3. तू ते आहे जे मला माझा मना पासून ओळखते, Love you Siso, हैप्पी बर्थडे पागल 
 4. माझा love story ची love guru + Best Advisor ला हैप्पी वॉल बर्थडे 
 5. दिसते ते Sweet, राहते ते Mute पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude ...Happy Birthday Attitude Queen

Sister Status In Marathi Language

Sister Status In Marathi Language
Sister Status In Marathi Language

 1. जिच्यासाठी जेवळ बोला तेवढे कमी आहे, जिची तारीफ करून मी कधीच थकत नाही असल्या माझ्या बहिणी ला हैप्पी बर्थडे  
 2. आपण रोज जरी भांडण करत असलो ना तरी आपण एका मेका सोबत बोलण्या शिवाय राहू शकत नाही ... love you sis... हैप्पी बर्थडे 
 3. रोज तू माझी काळजी करते पण आज माझा दिवस आहे तुझी काळजी करण्याचा ...हैप्पी बर्थडे 
 4. जिचा गोष्टी मला नेहमी हसवतात माझा Face वर मस्त Smile आणतात अस्या माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे 
 5. आज चा दिवस chance आहे तुझा कडे मला जेवळे मारायचे आहे मार, बोलायचं आहे बोल, bor करायचे आहे कर कारण तुझा बर्थडे आहे तर तुला सर्व माफ आहे ...happy birthday sister 

Birthday Wishes In Marathi Words For Sister

Birthday Wishes In Marathi Words For Sister
Birthday Wishes In Marathi Words For Sister

 1. मित्रानसाठी काय पण कधी पण या Rule वर चालणाऱ्या, मित्रानसाठी पूर्ण wallet चे पैसे उडवणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे  
 2. माझ्या Life  ची Inspiration आहे ग तू तुला मी सांगत नाही पण खूप प्रेम आहे तुझा वर वेळे .... तुझा शिवाई कर्मत नाही यार....हैप्पी बर्थडे sis .....
 3. तू खरंच खूप Lucky आहे यार, तुला माझा सारखा भाऊ जो भेटला आहे, जो तुला नेहमी पागल करतो हैना ...हैप्पी बर्थडे 
 4. sisters फक्त कपडेच नाही तर पूर्ण Life पण एका मेक सोबत share करत असतात ...आणि एका मेका ची जण असतात ...हैप्पी बर्थडे dear 
 5. किती पण makeup जरी कर शील ना तरी तू माझासाठी नेहमी झिपरी राहशील पण तरी तू माझ्या मनात आणि माझी Princess राहशील ....हैप्पी बर्थडे Siso...
Tapori Birthday Status In Marathi
Sister Birthday Status In Marathi


Father Birthday Wishes In Marathi ( Birthday Wishes To Father ) वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा 👍


Father Birthday Status In Marathi
Father Birthday Status In Marathi

Father Birthday Status In Marathi are very emotional types of status for marathi boys and girls because they love their parents so much. In Maharastra Father is like a god for children. That why when their father birthday comes they need father birthday status for whatsapp in marathi for share their feeling through whatsapp status.
 1. प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 2. बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 3. जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत ...हैप्पी बर्थडे बाबा 
 4. माझा रुबाब, माझा Attitude, माझा Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडे
 5. जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 6. प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम ...हैप्पी बर्थडे बाबा ... Love you बाबा 
 7. बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, जो स्वतःसाठी सोळून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम ... हैप्पी बर्थडे बाबा 
 8. माझा बाबा माझे support टच नाही माझे best friend पण आहेत, ते माझा life चे star आहे ... अस्या माझा जीवनाच्या Star ला हैप्पी बर्थडे 
 9. बाबा तुमी तुमचे जीवन माझ्या स्वप्नानसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता, बाबा, तुमी माझा वर खूप प्रेम करता, Thanks तुमचा प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा... आणि हैप्पी वॉल बर्थडे 
 10. खूप लोक हे देवावर विसवास करत नाही कारण त्यांनी माझा बाबाला आजून बघितले नाही ...हैप्पी वॉल बर्थडे बाबा 

Birthday Wishes In Marathi For Father

Birthday Wishes In Marathi For Father
Birthday Wishes In Marathi For Father

 1. तुमीच मला शिकवले के या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले के महणत कशी करतात, तुमीच मला आज मी जो आहो ते बनव ले बाबा ... love you बाबा ... आणि हैप्पी बर्थडे 
 2. एकच तर जागा आहे जीत माझ्या प्रत्येक चुकीची माफी आहे, माझा प्रत्येक वाईट गोष्टी ची माफी आहे ते माझे बाबा तुमची चे मन ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्या आपल्या मरण परंत देते ... हैप्पी बर्थडे बाबा 
 4. लाडानी आपल्याला हातात घेतात, उचलून जे आपल्या Face वर Smile आणतात ... माझा सामील चे reason माझे बाबा ... हैप्पी बर्थडे 
 5. हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा माझे hero, माझे support, माझा problem चे solution 
 6. आनंदाचा प्रत्येक Minute माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात माझा हातात असतो ...हैप्पी बर्थडे बाबा 
 7. मन पाहिजे तर माझा बाबा सारखे मोठे पाहिजे नाही तर नाही पाहिजे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 8. जे खिशात १०० रुपय जरी असले तरी ते स्वतावर खर्च न करतात माझा वर करतात असल्या माझा best हिरो माझा बाबाला हैप्पी बर्थडे 
 9. शोक तर फक्त बाबा च्या पैशानी पूर्ण होतात स्वताचा पैशानी तर एक साधी जरुरत पण पूर्ण होत नाही ... हैप्पी बर्थडे father 
 10. मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत बर का ... बाबा हैप्पी बर्थडे 

Dad Birthday Status In Marathi

Dad Birthday Status In Marathi
Dad Birthday Status In Marathi

 1. आई जर हातात ठेउन आपल्याला हे जग दाखव ते ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला डोक्यावर उचलून हे जग दाखवतात ... हैप्पी बर्थडे बाबा 
 2. बाप काय असतो त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक पण मिळून तुमाला नाही समजू शकतात बारा का हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा 
 3. लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील जे लागले तेवढे पैसे देतात पण मला तर माझा बाबा चे बँक व्हायचे आहे ... हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबा ला 
 4. बाबा खूप आठवण येते तुमची, तुमचा त्या खोट्या रंगाची ....हैप्पी बर्थडे बाबा love you so much 
 5. आपले बाबा किती पण जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो, टीचर, inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात ...हैप्पी बर्थडे my hero my dad 
 6. माझा Life चा गुरुर म्हणजे माझे बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 7. मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे Best बाबा आहा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 8. बाबा तुमी माझासाठी खूप काही करता आता मला एक chance द्या के मी तुमचासाठी काही तरी करू शकेल ...हैप्पी बर्थडे बाबा ... stay blessed and happy   
 9. माझा Life च Best Gift जे देवानी मला दिले आहे ते म्हणजे तुमी बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 10. बाबा म्हणजे ते जे बिना काही demand आपल्या सर्व Responibility उचलतात ...आपल्या मागे उबे राहून आपल्याला problem सोबत fight करण शिकवतात .... अस्या माझा Lifeline माझा Support ला हैप्पी बर्थडे 

Happy Birthday Baba In Marathi

Happy Birthday Baba In Marathi
Happy Birthday Baba In Marathi

 1. बाबा हैप्पी बर्थडे आणि खूप मोठा वाला Thanks तुमाला के तुमि बिना काही अपेक्षा मला एवढे प्रेम आणि माझी एवढी काळजी करता 
 2. देवानी दिलेला Best गिफ्ट म्हणजे आपले बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. मुलानंसाठी त्याचा सर्वात best gift त्याने बाबा असतात आणि बाबा साठी त्याचे best gift त्याचे मुलां मुलीची smile असते ... हैप्पी बर्थडे पप्पा 
 4. बाबा Thanks तुमचा Support आणि Guidance साठी, तुमचा साथ साठी, तुमचा प्रेमा साठी हैप्पी बर्थडे I Love You So Much 
 5. माझी आन बाण आणि शान म्हणजे माझे बाबा, ते फक्त माझे बाबा नाहीत माझा आभिमान आहेत, माझा घमंड आहे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 6. बाबासाठी आता काय बोलावं जेवढे बोलावं ते तेवढे कमीच पाडाव, बाबा तुमी फक्त व्यक्ती नाही तुमी आपला Family चे सर्वात किमती दागिने आहा... हैप्पी बर्थडे बाबा 
 7. जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 8. जेवा आई रागावते आणि कोणी तरी खूप आपल्याला बगुन हस्ते, आपल्याला चिडवते, नंतर आपल्या कडून बोलते तो व्यक्ती म्हणजे बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 9. बाबा happy birthday ... बस तुमाला एवढेच बोलायचे होते के तुमी या जगाचे सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा ... love you baba 
 10. आपल्या इच्छा साठी जो जगतो, आपल्या साठी जो करंज्यात जगतो तरी आपली सर्व मागणी पूर्ण करतो तो व्यक्ती म्हणजे देवाचे दुसरा रूप म्हणजे आपले बाबा ...हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Status For Father From Daughter In Marathi

Birthday Status For Father From Daughter In Marathi
Birthday Status For Father From Daughter In Marathi

 1. मुलीनसाठी कोणता मुलगा prince असू शकतो पण त्याचा Life चा King फक्त एक असतो ते म्हणजे त्याचे लाडके बाबा ...बाबा हैप्पी बर्थडे 
 2. या जगातले सर्वात मोठे Gift हे माझा बाबा ने मला दिले आहे कारण त्यांनी माझा वर स्वता पेक्ष्या जास्त विसवास केला आहे .... हैप्पी बर्थडे बाबा आणि Thanks तुमचा Trust साठी 
 3. सर्व मुलींना त्याचा बाबा सारखा नवरा हवा असते कारण या जगात सर्वात जास्त Care एका मुलीची फक्त त्याचे बाबा करतात ...हैप्पी बर्थडे पापा 
 4. माझे पहिले हिरो माझे पहिले प्रेम माझे पहिले मित्र माझे बाबा ... लव्ह you बाबा ..हैप्पी बर्थडे 
 5. मुलीच्या प्रत्येक प्रॉब्लेम चे solution हे त्याचे बाबा असतात जे प्रत्येक प्रॉब्लेम मधी त्याचा सोबत उबे असतात ... हैप्पी बर्थडे dad 
 6. मुलींची आणि मुलाची सर्वात मोठी Strength म्हणजे बाबा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 7. मुलीवर सर्वात जास्त जे प्रेम करतात ते असतात बाबा, मुलीचा हात दारुण जे त्यांना चालना शिकवतात ते असतात बाबा, जे मुली सोबत तिचा प्रत्येक प्रॉब्लेम मधी नेहमी उभे असतात बिना काही demand ते असतात बाबा ... love you बाबा हैप्पी बर्थडे 
 8. बाबा तुमीच माझ्यावर नेहमी विसवास केला आहे, माझा साथ दिला आहे, तुमचा साठी मी जेवढे बोलू शकते ते सर्व कमी आहे, धन्यवाद बाबा तुमचा साता साठी .. हैप्पी बर्थडे बाबा 
 9. जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 10. बोट पकडून ज्यांनी मला चालणं शिकवले, स्वताची झोप सोळून ज्याने मला झोपवले, स्वताचे सर्व दुःख लपउन ज्याने मला नेहमी हसवले, अस्या माझा बाबा ला हैप्पी wala बर्थडे 

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

 1. जे प्रेम मी विचार करून पण कधी विसरू शकत नाही ते प्रेम म्हणजे माझा बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा
 2.  ज्याचा साठी मीच त्याचा पूर्ण जग आहो, ज्याचा मनात फक्त मीच आहो असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 3. बापाचं मनच एक अशी जागा आहे जिते आपल्या प्रत्येक चुकीसाठी माफी आहे नाही तर जगात तर छोटा छोटा गोष्टी साठी सुद्धा भांडण आहे ....हैप्पी बर्थडे बाबा 
 4. माझी Smile ज्याचा मुळे आहे ते व्यक्ती फक्त माझे बाबा आहे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. १००० वेळा मरून पण जो फक्त आपल्या ख़ुशी साठी जगतो तो असतो बाप ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Father In Marathi Language

Birthday Wishes For Father In Marathi Language
Birthday Wishes For Father In Marathi Language

 1. कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो ... हैप्पी बर्थडे बाबा
 2.  कडक उन्हात जो माझासाठी सावली आहे, मेळ्या मधी जो माझे पाय आहे, जो माझा life चा जगण्या च Reason आहे, त्याला म्हणजेच माझा बाबा हैप्पी बर्थडे 
 3. माझ्या जीवनाचा Idol तसेच inpiration म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 4. मी हरल्यावर पण जो मला Support करतो आणि बोलतो परत कर ... पूर्ण होणार ते ... असल्या माझा मोटिवेशन म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 5. तुमी जरी जीवनात किती पण मोठे किंवा अमीर झालेत तरी ज्याचा पुढे तुमाला नेहमी डोके झुकवा लागते ते म्हणजे आपले लाडके बाबा ... हैप्पी wala बर्थडे बाबा ... love you so much 

Birthday Wishes For Father From Son In Marathi

 1. जगातल्या सर्वात Best मित्राला जो माझा साथ कोणताच problem मधी सोडत नाही, माझा सोबत नेहमी उब असतो माझे सारे खरचे उचलतो, अस्या माझा best friend माझेच माझा Sweet बाबाला हैप्पी वॉल बर्थडे 
 2. जीवनात जे सर्वात Important आहे ज्यांनी मला हे जीवन दिले आहे त्याचा साठी माझा जीव पण मी दिला तर कमी आहे असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 3. मी भटकल्या वर जो परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो मला खूप प्रेम करतो आणि मला ते समजू सुद्धा देत नाही असल्या माझा best बाबा ला हैप्पी बर्थडे 
 4. बाबा सोबत असले ना तर असे वाटते आपल्या कळे या जगात सर्वच आहे ... आणि आपले सर्व शोक पूर्ण होत आहेत ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. आज जेवा नौकरी वर जातो ना तर कळते के शोक तर फक्त बाबा पूर्ण करतात ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Father In Marathi Language Text

 1. आई नंतर सर्वात जास्त Care जे आपली करतात ते असतात बाबा ... लव्ह यु बाबा ... हैप्पी बर्थडे बर्थडे 
 2. जसा सूर्य आकाशात चमकतो तशी तुमची Smile या जगात चमको, आणि तुमाला खूप मोठा आयुष्य लाबो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. कोणती मजबुरी नसते, कोणाची भीती नसते जेवा बाबा सोबत उबा असतो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 4. स्वताच्या लेकरात ज्याला पूर्ण जग दिसतो आणि आपले पूर्ण जीवन त्याचासाठी तो जगतो, तो म्हणजे माझा बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. जेवा बोलता पण नव्हते येत तेवा पासून जो आपले शोक बिना बोले पूर्ण करतो तो म्हणजे बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Baba In Marathi

 1. माझा Life चा Best Support System म्हणजेच माझे वडील ..... हैप्पी वॉल बर्थडे 
 2. ज्याचा कडून आपण प्रत्येक problem सोबत Fight करण शिकतो ते असतात बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. कठीण वेळे मधी पण जो हसतो आणि आपल्याला हसन शिकवतो ते असतात आपले वडील ....हैप्पी बर्थडे बाबा 
 4. हे जीवन कस जगतात, कोना सोबत कस राहतात, हे सांगून आपल्याला जगणे शिकणारे बाबा असतात ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. ज्येवा कधी जीवनात खूप टेन्शन येते ना तेवा बाबा च्या एक Hug जे शांती देतो ना ते शांती या जगात कुठे नाही मिळत बर का ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Husband In Marathi ( नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा👌 )

कितीही रागावले मी तरी समजून घेतले मला, कधी रुसली मी, तर जवळ घेतले मला, 
कधी रडवले मला तर कधी हसवले मला, 
पण नेहमी पूर्ण केल्या माझ्या सर्व इच्छा,
असा या माझं नवऱ्याला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂🎂 जीवनात ला प्रत्येक Goal असावा तुझा नेहमी Clear, 

तुला खूप Sucess मिळो without fear, 

जीवनातला प्रत्येक क्षण तू जग without any Tear, 

enjoy your day my dear, 

हैप्पी बर्थडे my jaan

Birthday Wishes For Wife In Marathi ( बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा )👌

कधी हसली, तर कधी रुसली, 
कधी राग आला माझा, तर बिना काही बोले झोपली, 
मनातले दुःख कधी सांगितले नाही, 
पण आयुष्यात तू मला आणि माझ्या परिवाराला, 
नेहमे सुखी ठेवले, 
माझी बायको, 
तुला तुझा वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा  जीवावरून जास्त जे आहे, 

ते फक्त तू आहे, 

माझी बायको, तु

ला वाढदिवासाचे हार्दिक शुभेच्छा  Happy Birthday Wishes To Mama ( मामासाठी वाढदिवस शुभेच्छा ) 👌💐

 

प्रत्येक क्षण तुमच्या चेहऱ्यावर एक smile राहो, 
प्रत्येक दुःखाने तुमी अंजान राहो, 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा


Happy Birthday Wishes For Vahini In Marathi/ वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज आला आहे एक खूपच खास दिवस, 
तो म्हणजे माझा वाहिनी चा वाढदिवस, 
खूप खूप शुभेच्छाची भेट तुमाला भेटावी, 
दीर्घायु आणि निरोगी तुझी आयु जावी, 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाहिनी साहेब उंबरठ्याच्या माप ओलांडून, 
वाहिनी म्हणून तुमी घरात आल्या, 
आणि वाहिनी म्हणता म्हणता मैत्रीण झाल्या, 
मनातल्या सर्व गोष्टी तुमाला आमी सांगत गेल्या, 
आणि नणंद-भावजयीचे हे नाते मैत्री चे झाले, 
हैप्पी बर्थडे वाहिनी Last Words,

hello  मित्रानो, तुमाला माझी हे post Birthday Wishes In Marathi - Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi - Birthday Status Marathi आवडली असेल तर हे पोस्ट तुमचा सर्व मित्रांना share  करा. आणि माझा या post बद्दल काही बोलायचं असेल तर comment  मादी सागा. post आवडली असेल 'तेरी comment करून सागा. Love  You  all  guys  see  You  in  next  पोस्ट. bye  bye    

1 comment: