Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

30+ { Best } Sorry Status In Marathi For Whatsapp 2020

Sorry Status In Marathi
Sorry Status In Marathi are so helpful for marathi couples to say sorry on whatsapp thorugh the status. And make their relationship strong. गल्ती झाली परत नाही होणार, परत येउन जा यार, आता परत हे चूक कधीच नाही होणार ...sorry काही चुका हे चुकीने होतात यार, कोणी ते जाणून करत नाही आणि मला तुझा बिना करमत नाही ... sorry baba ... करून देना आता तरी माफ  करून देना यार आता तरी माफ, गल्ती तर सर्वे करतात, आणि मी तर तुझा साठी साठी करू शकते sorry बोल्यानें जसे कोणी छोटे होत नाही तसेच गल्ती केल्या ने कोणी खराब होत नाही sorry बोलणाऱ्या पेक्ष्या माफी देणार मोठा असतो  Sorry Whatsapp Status In Marathi
चुकून जे चूक होते ते चूक असते रे, तरी मी तुला sorry बोलते रे sorry बोलाला कधीच लाजू नका, कारण या छोट्यास्या शब्दा मधी खूप ताकद आहे बर का एक sorry तुमचा जीवांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला तुमचा जवळ ठेवण्याची ताकद ठेवते बर का मोठे मोठे problems आणि fights पण ज्या शब्दाने संपतात तो शब्द म्हणजे sorry कधी कधी सर्व ठीक करण्यासाठी फक्त एक sorry ची गरज असते  Sorry Status In Marathi For Boyfriend

75+ { Best } Father Birthday Status In Marathi 2020

Father Birthday Status In Marathi
Father Birthday Status In Marathi are very emotional types of status for marathi boys and girls because they love their parents so much. In Maharastra Father is like a god for children. That why when their father birthday comes they need father birthday status for whatsapp in marathi for share their feeling through whatsapp status. प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो ... हैप्पी बर्थडे बाबा बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा ...हैप्पी बर्थडे बाबा जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत ...हैप्पी बर्थडे बाबा माझा रुबाब, माझा Attitude, माझा Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडेजो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम ...हैप्पी बर्थडे बाबा ... Love you बाबा बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, बोलतात रागा…